भाजपा स्थापना दिवस!
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः...
भारतीय ज���ता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना भाजपा स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
@BJP4India @BJP4Maharashtra
#BJPSthapanaDiwas
माझे सहकारी मित्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ��कस्मिक निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक संघर्ष, मतभेद आणि प्रसंग आले, पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे एक निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते.
शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीला कधीच पाठ न फिरवणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा असा अजितदादांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक खोल व वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे.
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि निर्भीड नेतृत्वाचा वारसा सदैव प्रेरणा देणारा आहे.
— नारायण राणे
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नितीन नबीनजींचे हार्दिक अभिनंदन! सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपली ही ऐतिहासिक निवड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वात पक्षाची घोडदौड अशीच सुरू राहो, हीच सदिच्छा
@NitinNabin
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रि���ा पार पडल्याने, त्यांच्या प्रकृती��ी आपुलकीने विचारपूस केली व उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
@ChhaganCBhujbal
मा. श्री. शरदचंद्�� पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला दीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि राष्ट्रकार्यातील अमूल्य योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
“देशाचे माजी गृहमंत्री श्री.शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी बजावलेले कार्य व निभावलेली जबाबदारी ही चिरकाल स्मरणात राहील. त्यांच्य��� आत्म्यास शांती लाभो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन.
#महापरिनिर्वाण_दिन
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो.
ओम शांती.
Congratulations to PM Honorable @narendramodi Ji and CM @NitishKumar Ji on the NDA's decisive victory in the Bihar Assembly Elections! The results show the public's trust in your vision for good governance and development.
आत्मनिर्भर भारत, सबका साथ सबका विकास अशा संकल्पनांमधून त्यांनी देशाला एक नवीन ऊर्जा दिली. मोदी��ींचा त्याग, कष्ट आणि राष्ट्रभक्ती पुढील पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत राहील. देशाच्या विकासाची ही घोडदौड अशीच कायम राहो आणि मोदीजींना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना.
भारताचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान व जगातील अत्यंत प्रभावी नेतृत्व आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मोदीजींच्या व्हिजिनरी नेतृत्वाखाली देशाने अनेक क्षेत्रांमध्ये नवनवीन उच्चांक स्थापन केले. @narendramodi