मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा
महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी ११ करोड लोकांचे शक्तीपीठ आहे पण आज राज्याचे दुर्दैव असे आहे की राज्याच्या शक्तीपीठावर टिंगळ टवाळी करणाऱ्या व्यक्तीला मराठी मिडीया व एक राजकीय पक्ष सार्वजनिक जीवनात मानाचे स्थान देत आहे.
आज दिवस ३८ वा आणि तरीही TRENDING
उद्या ३९ वा दिवस, रविवार प्लाझा सिनेमा दादर येथे ३ शोज!
सहाव्या आठवड्यात आणि अनेक सिनेमांच्या गर्दीत, मोठ्या स्पर्धेत हे यश केवळ दैदिप्यमान! एक शो मिळावा म्हणून चाललेल्या धडपडीत हे अतुलनीय…
मराठी सिनेमाच्या दिग्दर���शका��ा आणि निर्मात्याला अजून काय हवं?
मराठी शाळा जिंकली! हे यश तुम्हा प्रेक्षकांचं!
मराठी शाळांचा, मराठी भाषेचा आणि सर्व मराठी पोटभाषांचा विजय असो! 🚩
#क्रांतिज्योती_विद्यालय #मराठी_माध्यम #मराठीशाळा #मराठीभाषा
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी मराठमोळ्या @TawdeRitu यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाखाली मुंबईत महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे कार्य घडो हिच सदिच्छा.
आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!
माझी खूपच इच्छा आहे
कधीतरी
रिसॅार्ट पॅालिट��क्स कोकणातल्या एखाद्या हॅाटेलात व्हावं.
कोकणात अशी रिसॅार्ट्स आहेत जिकडे परडे हॅाटेलभाडं ५०,००० च्या आासपास आहे. आणि त्यानिमित्तानं मिडीया आणि इतर वर्दळ कोकणात वाढावी
आणि या निमित्तानं अखेर…
#मुंबईगोवाहायवे चं काम पूर्ण व्हावं 😁
#अनगर च्या तथाकथीत ��ालकांना कळाले असेल अनगर डबके आहे. त्याच्या बाहेर तुम्ही शून्य आहात.
बाळराजे जे काही बोलले त्यानंतर या पाटील घराण्याची झोप उडाली असणार. त्यामुळे आता राजन पाटलांसह त्यांच्या मुलांनी सपेशल सरडेंर करत पदरा घ्या म्हणाले.
यांच्या डोक्यातील सरंजानशाही संपली पाहिजे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून…
चलचित्र मंडळी अभिमानाने सादर करत आहे…
मराठी शाळांचा गौरव सोहळा!
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’
१ जानेवारी २०२६
पासून प्रवेश सुरू…
आता मराठी शाळा पुन्हा भरणार!
#क्रांतिज्योती_विद्यालय #मराठीमाध्यम #मराठीशाळा #मराठी #KJMM #KrantiJyotiVidyalayMarathiMadhyam #marathimediumschools
आज महेश चा फोन आला आणि मला म्हणाला
“दादा मला दिसायला लागलंय”
महेश ची दृष्टी परत आली म्हणून माझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे.
हा Video डॅा. हेडगेवार रुग्णालयातील आहे (छ.संभाजीनगर) जेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे डोळ्यांचे ॲापरेशन होते. ते ॲापरेशन आज यशस्��ी झाले. डॉक्टरांचे मनापासून आभार ����
#maheshkhulkhule #sandeeppathakfanclub #sandeeppathak
“मुजोर खासदार निशिकांत दुबेला जाब विचारणाऱ्या तीन महिला खासदारांचे मनापासून अभिनंदन. अधिवेशनानंतर त्या ज्यावेळेस मतदारसंघात परततील तेंव्हा त्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल.. “
श्री. अविनाश जाधव, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना
#मराठी#महाराष्��्र #राजठाकरे
#MNSAdhikrut
आम्ही पण तेच म्हणतोय राज्यपाल महोदय.
भाषा ही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही.
महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. इथे येणाऱ्या परप्रांतियांना मराठ�� भाषा समजणे / बोलता येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने आपली राजभाषा सगळ्यांना शिकवायला हवी. पण तुमचं सरकार परप्रांतीयांच्या सोयीसाठी स्थानिक भूमिपुत्रांना हिंदी शिकवण्याचा घाट घालतेय.
तुमचं हे ज्ञान तुमच्या सरकारला द्या.
तुम्ही ५ वर्षानंतर तुमच्या राज्यात परत जाल आम्हाला आयुष्यभर महाराष्ट्रातच राहायचं आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या राज्याची जास्त काळजी आहे. तुम्ही उगाच चिंता करू नका.
#हिंदीशाळेतनकोच #राज्यपाल #मनसे #राजसाहेबठाकरे