पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स व्हायरल करुन पसरवली जात आहे. या माहितीत कोणतेही तथ्य नसून पुणे महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर असा कोणताही विचार नाही. आपल्यास असे संदेश आल्यावर ते पुढे पाठवण्याचे टाळावे.
पुण्यात काही ��िवसांपूर्वी पप्पू पडवळ नावाच्या सावकाराची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पप्पू पडवळ हा सुद्धा सराईत गुन्हेगार होता. https://t.co/UaqQMh7caX @MickyGhai
Pune Corona Update : पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 1088 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद, तर आज एका दिवसात 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 1,075
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 38,502 रुग्ण
#PuneCorona@MickyGhai#ABPMajhaPune
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, मोहोळ यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते, आता कुटुंबीयांनांही कोरोनाची लागण...
https://t.co/r6uZBYHGZf
#PuneMayor#MurlidharMohol#coronavirus@MickyGhai