गणेशोत्सवानिमित्त प्रभाग क्रमांक ८५ मधील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
यावेळी सुदर्शन गुरव, अजय सागवेकर, सतीश शेट्टी, निलेश पावसकर, निलेश संचाला, मनोज मोकल, तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩
#गणेशोत्सव2026 #गणपतीबाप्पामोरया #सार्वजनिकगणेशोत्सव #गणेशोत्सव #प्रभागक्रमांक८५ #भाजपा #BJP
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत, विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र. ८५ मधील मारुती मंदिर, शास्त्रीनगर येथे ‘डायबिटीज फ्री मुंबई’ या मधुमेह तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 🩺🙏🏻
या आरोग्य शिबिराला भेट देऊन नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी उपक्रमाची माहिती घेतली. परिसराती��� नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
#सेवासंकल्पअभियान #DiabetesFreeMumbai #मधुमेहतपासणी #आरोग्यशिबिर #वॉर्ड85 #VileParle #SevaSankalpAbhiyan #BJP #NarendraModi
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र ��ोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत, विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र. ८५ मधील आपला दवाखाना, दयाळदास रोड येथे ‘डायबिटीज फ्री मुंबई’ या मधुमेह तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 🩺🙏🏻
या आरोग्य शिबिराला भेट देऊन नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी उपक्रमाची माहिती घेतली. परिस��ातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
#सेवासंकल्पअभियान #DiabetesFreeMumbai #मधुमेहतपासणी #आरोग्यशिबिर #वॉर्ड85 #VileParle #SevaSankalpAbhiyan #BJP #NarendraModi
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विलेपार्ले पूर्व येथील दीक्षित रोडवरील महानगरपालिका शाळेतील चित्रकला स्पर्धेतील काही क्षण... 🎨✨
आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यां��्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. 🙏🏻
#सेवासंकल्पअभियान #चित्रकलास्पर्धा #विद्यार्थी #कलागुण #विलेपार्लेपूर्व #SevaSankalpAbhiyan #NarendraModi #ModiBirthday
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत, विलेपार्ले विधानसभा क्षे��्राचे आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र. ८५ मधील मुंबईचा पेशवा मंडप येथे ‘डायबिटीज फ्री मुंबई’ या मधुमेह तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 🩺🙏🏻
या आरोग्य शिबिराला भेट देऊन नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी उपक्रमाची माहिती घेतली. परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
#सेवासंकल्पअभियान #DiabetesFreeMumbai #मधुमेहतपासणी #आरोग्यशिबिर #वॉर्ड85 #VileParle #SevaSankalpAbhiyan #BJP #NarendraModi
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत, विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र. ८५ मधील मारुती मंदिर, शास्त्रीनगर, आपला दवाखाना, दयाळदास रोड आणि मुंबईचा पेशवा मंडप, श्रद्धानंद रोड येथे ‘डायबिटीज फ्री मुंबई’ या मधुमेह तपासणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आ���े. 🩺🙏🏻
या आरोग्य शिबिरांना भेट देऊन नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी उपक्रमाची माहिती घेतली. परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
#सेवासंकल्पअभियान #DiabetesFreeMumbai #मधुमेहतपासणी #आरोग्यशिबिर #वॉर्ड85 #VileParle #SevaSankalpAbhiyan #BJP #NarendraModi
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देश��रात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विलेपार्ले पूर्व येथील दीक्षित रोडवरील महानगरपालिका शाळेत आयोजित चित्रकला स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सुंदर कलाकृतींची पाहणी केली. 🎨🙏🏻
यावेळी आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषय आपल्या कल्पकतेतून सुंदरपणे मांडलेल�� पाहून आनंद झाला. 🌺
यावेळी सुदर्शन गुरव, सतीश शेट्टी, मनोज मोकल उपस्थित होते.
#सेवासंकल्पअभियान #चित्रकलास्पर्धा #विद्यार्थी #कलागुण #विद्यार्थ्यांचीकला #विलेपार्लेपूर्व #दीक्षितरोड #SevaSankalpAbhiyan #Students #ArtCompetition #VileParle #DixitRoad #BJP #NarendraModi #ModiBirthday
मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. अमित साटम जी यांनी विलेपार्ले पूर्व येथील श्री साईराज गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
याप्रसंगी भाजपा मुंबई उपाध्यक्ष अभिजीत सामंत, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे जी, आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी, नगरसेवक श्री. सुषम सावंत जी, नगरसेवक डॉ. नितेश सिंह जी, श्री. राजेश दाभोळकर जी, तसेच भाजपा पदाधि���ारी व कार्यकर्ते आणि श्री साईराज गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏🏻
मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. अमित साटम जी यांनी विलेपार्ले पूर्व येथील मुंबईचा पेशवा गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर���शन घेतले. 🙏🏻🌺
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे जी, आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी, नगरसेवक श्री. सुषम सावंत जी, नगरसेवक डॉ. नितेश सिंह जी, श्री. राजेश दाभोळकर जी, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मुंबईचा पेशवा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏🏻
माननीय आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले पूर्व येथील डॉ. हेडगेवार मैदानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-दक्षिण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात आज आठव्या दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन भक्तिभावाने पार पडले.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेश��क्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दिलेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏🏻
#पर्यावरणपूरकविसर्जन #गणपतीबाप्पामोरया #स्वच्छमुंबईहरितमुंबई #प्रभाग85 #GaneshVisarjan #Ganeshotsav2026 #BMC
श्री बाळ गोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिखलवाडी येथील मंडळात आयोजित श्री सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण भगवान तसेच गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
याप्रसंगी सुदर्शन गुरव, अजय सागवेकर, निलेश पावसकर, निलेश संचाला आदी कार्यकर्ते उपस्थित ���ोते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏🏻
#सत्यनारायणपूजा #बाळगोपालसार्वजनिकगणेशोत्सवमंडळ #चिखलवाडी #गणेशोत्सव2026 #गणपतीबाप्पामोरया #भाजपा #BJP
विलेपार्लेचा गजमुख, डॉ. राजेंद्र प्रसाद नगर येथील मंडळात आयोजित श्री सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण भगवान तसेच गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
याप्रसंगी सुदर्शन गुरव, अजय साग���ेकर, निलेश पावसकर, निलेश संचाला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏🏻
#सत्यनारायणपूजा #विलेपार्लेचागजमुख #डॉराजेंद्रप्रसादनगर #गणेशोत्सव2026 #गणपतीबाप्पामोरया #भाजपा #BJP
विकास मित्र मंडळ, आझाद रोड येथील मंडळात आयोजित श्री सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण भगवान तसेच गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
याप्रसंगी सुदर्शन गुरव, अजय सागवेकर, निलेश पावसकर, निलेश संचाला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏🏻
#सत्यनारायणपूजा #विकासमित्रमंडळ #आझादरोड #गणेशोत्सव2026 #गणपतीबाप्पामोरया #भाजपा
माननीय आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले पूर्व येथील डॉ. हेडगेवार मैदानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-दक्षिण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात आज सातव्या दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन भक्तिभावाने पार पडले.
याप्रसंगी माननीय आमदार श्री. पराग अळवणी जी आणि भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्याय जी उपस्थित राहून गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🚩
#पर्यावरणपूरकविसर्जन #गणपतीबाप्पामोरया #स्वच्छमुंबईहरितमुंबई #प्रभाग85 #GaneshVisarjan #Ganeshotsav2026 #BMC
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मिळवलेल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
अध्यक्षपदी यश डबास, सचिवपदी रिया छाबडी आणि सहसचिवपदी लक्ष्यराज सिंह यांच्या विजयाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या ��्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी हे नवे नेतृत्व यशस्वी ठरो, हीच सदिच्छा.
#ABVPWinsDUSU #DUSUElection2026 #DUSU2026
गणेशोत्सवानिमित्त विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांच्या निवासस्थानी भेट द��ऊन गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
याप्रसंगी आमदार श्री. पराग अळवणी जी, माजी नगरसेविका ज्योती अळवणी जी, प्रभागातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🚩
#गणेशोत्सव2026 #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #प्रभाग85 #भाजपा #BJP
माननीय आमदार श्री. पराग अळवणी जी यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले पूर्व येथील डॉ. हेडगेवार मैदानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-दक्षिण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात आज पाचव्या दि���साच्या गणपती बाप्पांचे विसर्जन भक्तिभावाने पार पडले. 🙏
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
#पर्यावरणपूरकविसर्जन #गणपतीबाप्पामोरया #स्वच्छमुंबईहरितमुंबई #प्रभाग85 #GaneshVisarjan #Ganeshotsav2026 #BMC
“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा॥” 🙏🏻🌺
युनियन लीडर मंगेश कांबळे जी तसेच जितू सिंह जी यांच्या निवासस्थानी आज गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻��
गणपती बाप्पा मोरया! 🚩
#गणेशोत्सव2026 #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #भाजपा #BJP