एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरला सपोर्ट कर��यला मराठी सिनेसृष्टीतले किती कलाकार पुढे आले? कंगना राणावत प्रकरणाशी काडीचाही संबंध नसताना पक्षीय मराठी अस्मितेला नाहक अंगावर ओढून घेणारे सुबोध भावे, रेणुका शहाणे इत्यादी मंडळी कुठेयत?