राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदव��र म्हणून आज माढा विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी उपस्थित राहून मला लढण्यासाठी अधिक बळ दिल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! @AjitPawarSpeaks
स्वतंत्र भारताची जडण घडण करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकात आहे.शिक्षकाचा समाजाने आदर करून त्याला वंदन करून आपल��� ऋण व्यक्त करणे हे आपले परम कर्तव्य आहे. यातूनच समाजाचा सर्वांगीण विकास होऊन राष्ट्राचे भवितव्य घडेल.शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व आदर्श गुरुजनांना मनःपूर्वक शुभेच्छा !
माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री. काँग्रेसच्या विचारांचे पाईक आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे मा.सुशील���ुमार शिंदे साहेब आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच माढेश्वरी चरणी प्रार्थना!
@PranitiShinde @INCMaharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांनी निधन वार्ता अतिशय दुःखद आहे. .
वसंतरावजी चव्हाण साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
#nanded#congress#vasantraochavan
उत्सव त���न रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यानी भारत देश घडविला…
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#स्वातंत्र्यदिन #tiranga #Bharat
जनसंवाद यात्रा
📍विठ्ठलवाडी ता. माढा
जनसंवाद मायबाप जनतेशी..!
आज विठ्ठलवाडी येथे जनसंवाद यात्रेस उत्स्फ���र्त प्रतिदास मिळाला.विठ्ठलवाडीतील लोकांच्या अडी-अडचणी ,विकासकामांची तसेच समस्यांची माहिती जाणून घेतली.
#Madha #jansanvad #jansanvadyatra #maharashtra #congress #minaltai
संन्मती नर्सिंग होम, माढा येथे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ.बार्शी संचलित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले आणि उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणींशी संवाद साधला.
सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला माढा येथे रोटरी क्लब ऑफ, माढा आयोजित सायकल बँक हा उपक्रम राबवण्यात आला. या सोहळ्याला उपस्थित राहून मनापासून आनंद वाटला. ज्या ठिकाणी एसटी पोहोचत नाही, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी या सायकली उपयुक्त ठरणार आ��ेत.
सन्मान गुणवंतांचा...!
ध्येय प्रतिष्ठान माढा यांच्या वतीने 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात प्रविण्य मिळवलेल्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
विद्यार्थी मित्रांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#madha#10th#12th#सन्मान#students
नामकरण सोहळ्याला उपस्थिती!
माझ्या स्नेही डॉ.सौ.स्वाती व श्री.प्रसाद कुर्डे तसेच डॉ.सौ.पल्लवी व श्री.ओंकार खुडे या दाम्पत्याच्या मुलांच्या नामकरण समारंभास भेट दिली.
उपस्थितांशी संवाद साधला. स्व.चित्राताईंची आवर्जून आठवण आली. त्यांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी कधीच भरून नि���णार ना