#MPSC#onlyMPSC
राज्यसेवा २०२० - फक्त पुण्यातील Centre Change करू देणार - तेही फक्त आपल्या विभागीय मुख्यालय ठिकाणी.
यामुळे खरंच विद्यार्थ्यांच्या समस्या सुटतील का ? या परिस्थितीत त्यांना येणाऱ्या प्रवासाच्या अडचणी दूर होतील का ?
Vote करा - ReTweet करा - आपले म्हणणे मांडा !