@rajeshtope11@AjitPawarSpeaks@NCPspeaks महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
#Ajit_dada_pawar
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे आकलन करून पुढील दिशा राज्य शासनाने ठरवावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत हा लढ��� चालूच राहील. अशी मी समाजाला ग्वाही देतो.
मराठा आरक्षणाच्या बाबतचा आजचा निकाल अतिशय दुर्दैवी आहे. मराठा समाजाचा आर्थिक स्तर खालावत असताना या आरक्षणाचा लाभ हा समाजातील गोरगरीब बांधवांना झाला असता. मागासवर्गीय आयोगाने सखोल अभ्यास करून शिफारस केलेली असतानाही ��ुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारणे हे अनाकलनीय आहे.