भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी योद्धे, पराक्रमी सेनानी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष करणारे महान शासक महाराजा यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानी नेतृत्व सदैव प्रेरणादायी राहील.
🙏 आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
महाकाव्य रामायणाचे रचनाकार आणि भारतीय साहित्यविश्वाला अमूल्य योगदान देणारे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
मनःपूर्वक आभार व कृतज्ञता! 🙏
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा तिसरा वर्धापन दिन सोहळा सुमारे २५०० संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मनःपूर्वक आभार व कृतज्ञता! 🙏
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा तिसरा वर्धापन दिन सोहळा सुमारे २५०० संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भारतीय पॅरा खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला!
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय क्रीडा क्षेत्राला मिळणारे प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ यामुळे देशातील खेळाडू नव्या उंचीवर झेप घेत आहेत.
पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघातील सातारा या ठिकाणी पाटण तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून मी व आमचे रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी श्री कौस्तुभ जी गावडे व स्मिता ताई जाधव यांचा प्रचार करत होतो.
🚩 श्री क्षेत्र पाली येथील श्री खंडोबा महाराजांचे मनोभावे दर्शन! 🙏
सातारा जिल्ह्यातील पाली येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाला भेट देऊन श्री खंडोबा महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
॥ येळकोट येळकोट जय मल्हार! ॥ 🚩🙏
#श्रीखंडोबा#पाली#सातारा#जयमल्हार#खंडोबा_महाराज
ढेबेवाडी येथे बूथला भेट देऊन प्रचाराचा घेतला आढावा!
ढेबेवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या बूथला भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे प्रवासी श्री. राजू भटलेकर, नगरसेवक श्री. संदीप भिसे आणि श्री. स्वानंद रानडे उपस्थित होते.
कोरेगाव मतदारसंघाच्या या बैठकीला भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सातारा जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कराड उत्तर जिल्ह्याच्या या बैठकीला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटण येथे मंडळ अध्यक्षांची आढावा बैठक घेऊन संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रचाराचे नियोजन व संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन केले.