महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ शहरात
अयोध्येचे श्री राम मंदिरची प्रतिकृती असणारे मंदिरची रथयात्रा प्रभू श्री रामाचा जय���ोषात मोठ्या उत्साहात पार पडली
मी अनुभवलेलं माझं ���हिलं ट्रेकिंग... तुमच्या समोर वीडियो च्या माध्यमातून.....सर्व श्रेय माझा मित्र कुणालला जाते.....please don't forget to subscribe my friend's YouTube channel
https://t.co/IwaPhczIg5
काही व्यक्ती.. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या अस��ात... त��या तुमच्या जवळ असोत किंवा नाही त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो.....
#शब्द_मनाचे
@Karus123SB खूप आनंद झालं हे ऐकुन.....बाप्पाची कृपादृष्टी सहदेव तुमच्या सोबत असो.....तु तुझं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडते आहेस तरी ही सांगतोय काळजी घ्या आईची.....
पहिली #शिवजयंती
सत्यशोधक महात्मा फुले १८६९ साली रायगडावर गेले, शिवजयंती सुरू करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास सुरू केला, परंतु समाधी सापडेना तीन दिवस महात्मा फुलेंनी वेली तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला...
Shiv Mandir, Ambernath is a beautiful combination of architecture, religion, and history. Have you been to this classical temple yet?
Credit- kevinstandage1
#MaharashtraUnlimited