एकच माणुस होता आणि एकच कानाखाली मारली आहे 😂
पण आता मराठी मिडीया आणि पत्रकार बातम्या छापतील
"शुर क्रांतीकारक बापटांवर जमावाचा धारदार शस्त्राने हल्ला"
"बापट मरता मरता वाचले, मोदींची लोकशाही धोक्यात"
"तु ना झुकेगा कही अग्णिपथ अग्णिपथ अग्णिपथ"
"पाई फुफाटा रुतल काटा"
@brizpatil आता या घटनेनंतर अनेक डाव्या विचारसरणीचे लोक त्याच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसतील. त्यामुळे मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करतील
@brizpatil गरज नव्हती.
तो स्वतःच्या मतांबाबत ठाम आहे, हे मान्य. मात्र,आपलं मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न होऊ नये, एवढंच. एखाद्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणं योग्य आहे, पण त्याचबरोबर इतरांच्या मतांचा आणि निवडींचाही आदर केला पाहिजे.
मात्र, कोणत्याही परिस्थितीत हिंसाचाराचं समर्थन नाही.