@CMOMaharashtra २/२ आता ही कंपनी फ्रौड आहे असे समजण्यात आले आहे आम्ही उमेदवारांनी पैसे भरले असून आमची फसवणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य व शासन चा नाव घेऊन ८ महिन्यानंतर अमच्यकडून पैसे घेतले व आता कोणी रिप्लाय देत नाही. कृपया आपण याची दखल घ्यावी.एक उमेदवार,🙏🙏🙏🙏