मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत #ईकेवायसी (#EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी (EKYC) करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी (EKYC) करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
@iAditiTatkare
@iAditiTatkare ज्या ज्या लाडकी बहीण चा KYC बा���ी आहे त्यांनी काय कराव मॅडम थोडा त्या लाडकी बहीण चा पण विचार करा एक संधी त्या लाडकी बहीण ला पण दया ज्यांचा KYC राहिलेले आहे आणि नवीन लाडकी बहीण साठी पोर्टल चालू करा
THE BIGGEST FESTIVAL DESERVES THE BIGGEST SWAG! 👑🔥
SRKians, the moment is here! SRKChennaiFC is thrilled to officially unveil the #SRKDAY 2025 T-Shirt!
This T-shirt is more than fabric—it’s a symbol of our collective love, passion, and the unbreakable bond we share for the KING. Look at that design! From the front’s tribute to the back’s badge of honor, you’ll be wearing the PRIDE OF SRKIANS! ❤️
Join our SRKCFC family and celebrate Shah Rukh Khan’s birthday in style. Let’s unite and celebrate our hero like never before! 💥
Slide into our DMs now to get yours! 😉
@iamsrk@bindadey@BilalS158
#HappyBirthdaySRK #HappyBirthdayShahRukhKhan #KingKhanBirthday #TheLegendSRK #ShahRukhKhanBirthday #WorldCelebratesSRK #HBDKingKhan #KingKhanReigns #SRKForever #SRKCFC #TeamSRKCFC #PrideOfSRKians
Hi all please do discuss with your respective FC owner/admin instead of posting allegations online. Better do talk and settle it. Let’s stay united, spread love and happiness. 😊
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.
#मुख्यमंत्र��_माझी_लाडकी_बहिण_योजना
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @MahaDGIPR