Happy New Year 2026 ❤️🌺
The New Year is not just a change in the calendar, but a chance to change ourselves, to live with more courage, and to walk closer to the life we dream of.
#HappyNewYear#lifestyle#enjoylife
#भगवान भक्ती गड
#राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्म आणि पुण्यभूमीत सावरगाव घाट येथे Pankaja Gopinath Munde यांचा दसरा मेळावा.
#LIVE#SAAMTV#दसरा_मेळावा
पाहा दिवसभर दस���ा मेळावा LIVE Saam TV News
समृद्धीवर खिळे नव्हे, ते तर नोजल. MSRDC ने दिले स्पष्टीकरण
#MSRDC#SamruddhiMahamarg Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Aurangabad, Maharashtra Chhatrapati Sambhajinagar City News Mumbai, Maharashtra Political महाराष्ट्र
जाधव सरांचे कार्य अतुलनीय आहे. अविरतपणे कार्य करणाऱ्या जाधव सरांच्या आयुष्याचा सार आदरणीय @rajendradarda बाबूजींनी लिहिला, हा आपल्या समाजव्यवस्थेतील सर्वात मोठा आदर्शवत विचार आहे. असामान्य कर्तृत्वाच्या दोन्ही महान विभुतीना सलाम 👏❤️🪴
पावसाळा आणखी दूर आहे. उन्हाळ्यातल्याच पावसाने पुल वाहून गेला. दोष पावसाला द्यायचा का पुलाच्या अतीनिकृष्ट कामाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालक्यातील सारोळा येथे अवकाळी पाऊस झाल्याने अंजना नदीला आलेल्या पुराने अंजना नदीवरील नलकांडी पूल वाहून गेला.