राज्याच्या सांस्कृतिक परंपरेत लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय गत वर्षीपासून शासनाने घेतला आहे. हा राज्यमहोत्सव सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशमंडळांनी विद्युत सुरक्षेबाबत दक्षता बाळगावी.
#महावितरण#गणेशोत्सव#राज्यमहोत्सव
एका विजेच्या दिव्यामागची १०० माणसं!
|| पेटती विजेचे दिवे सहज इथे ||
|| अनेक हात राबती तिथे ||
|| निर्मिती -पारेषण -वितरणाचे जाळे जिथे ||१||
...या विजेच्या प्रवासातील
प्रत्येक टप्प्यावर अहोरात्र राबत असतात.
#MSEDCL#msetcl#mspgcl#power#energy
एक सवय , फायदे अनेक
वीज वापर नियमित, बिल भरणेही असू द्या नियमित !
✅ वेळेत बिल भरा
✅ अतिरिक्त दंड आकारणी टाळा
✅ डिजिटल पेमेंटचा वापर करा (०.२५ % सूट)
✅ वीज सेवेबाबत निश्चिंत राहा
✅ तत्पर देयक भरा १ % सूट मिळवा
(अंतिम तारखेच्या ७ दिवस अगोदर)
https://t.co/jfLtX3PRyc
महावितरणची सेवा घड्याळासारखी...२४X७
घड्याळ चालते वेळेसाठी,
महावितरण धावते सेवेसाठी!
घड्याळाचा काटा प्रत्येक क्षणी पुढे सरकत राहतो त्याप्रमाणे महावितरणची यंत्रणा २४ तास, ३६५ दिवस कार्यरत असते.
#महावितरण#MSEDCL
३७ वर्षांची सेवा...
अभियांत्रिकीतील उल्लेखनीय योगदान...
आणि राष्ट्रीय सन्मान!
विद्युत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना ‘एमिनेंट इंजिनियर’ या राष्ट्रीय पुरस्काराने महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
संचालक श्री. पवार यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान म्हणजे महावितरणच्या अभियांत्रिकी कौशल्याचाही सन्मान!
श्री. राजेंद्र पवार यांचे हार्दिक अभिनंदन!
#Mahavitaran #MSEDCL #Award
🔐 ग्राहकांनी सायबर सावधानता बाळगावी !
बनावट SMS, कॉल किंवा WhatsApp संदेशांपासून सावध रहा.
OTP, UPI PIN, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती कोणालाही सांगू नका.
🚨
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क करा आणि राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर https://t.co/AD9gkYzgH8 तक्रार
विद्युत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय गौरव!
विद्युत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना 'एमिनेंट इंजिनियर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
संचालक श्री. राजेंद्र पवार यांचे ज्ञान, अनुभव आणि कार्यनिष्ठेचा हा सन्मान महावितरणसाठी अभिमानाचा क्षण आहे. श्री. राजेंद्र पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#Mahavitaran #MSEDCL #Award
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणास गती दिली. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘महावॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर’ हे अभियान आयोजित केले आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून ती आपल्या पुढील पिढीचे भविष्य आहे. त्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
@SunetraA_Pawar
Mahawalkathon Walk for Water 2026'
#महावॉकेथॉन२०२६ #जलसंधारण #राज्यस्तरीयअभियान #पाणीवाचवा #पाणीअडवापाणीजिरवा #मृदवजलसंधारण #महाराष्ट्रशासन #MahaGovt #SaveWater #SaveSoil #SecureTomorrow