@I_am_SonalB घटस्फोटित पुरुषाशी लग्न करताना वेगळी परिस्थिती नसते , बऱ्याच वेळा तर सरळसरळ त्याला आरोपी च करतात .... उलट अविवाहित मुलाचे तर सगळंच तपशील बघितले जातात घर , नोकरी , जमीन , बँक बॅलन्स , शिक्षण , जात वगैरे पण त्याच वेळी मुलीची काय जमेची ��ाजू असते ?