या सर्व फोटोंमध्ये कॉमन दिसणारी एक व्यक���ती आहे त्या व्यक्तीच नाव राणा वासनकर असं आहे जे स्वतःला वारकरी महाराज म्हणवतात.
विकास बापू लवांडे यांना अटक करा असं पत्रकार परिषद घेऊन सांगणाऱ्या रामकृष्ण वीर यांचे वासकर हे गुरु आहेत किंवा त्यांच्यासाठी ते आदरस्थानी आहे असं दिसत.
या राणा वासकर यांचे फोटो पाहा ते वारीत तलवारी घेऊन घुसणाऱ्या मनू हा जगातील पहिला कायदेपंडित होता असं वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे यांच्यासोबत अनेक फोटो दिसतात आणि वासकर हे स्वतः धारकरी असल्याचं स्पष्ट्पणे दिसत.
दोन फोटोंमध्ये हे वासकर तलवारी घेऊनही दिसतात वारकरी हा कधीपासून अशा तलवारी घेऊन फिरायला लागला ?
हे लोक वारकरी नसून धारकरी आहेत,हिंदुत्ववादी आहेत आणि अशा असंख्य हिंदुत्ववादी लोकांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेली आहे हे शंभर टक्के खरं आहे.
पवार साहेबांनी अगदी मर्मावर बोट ठेवलं आहे म्हणून यांचा जळफळाट झालेला आहे.विकास लवांडे सर्व पातळीवर या लोकांना पुरून उरत आहेत त्यामुळे त्यांनाही हे लोक धमक्या देत आहेत दमबाजी करत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे वारकरी हा कधीही कोणाला धमक्या दमबाजी करू शकत नाही तलवारी घेऊन उघड फिरत नाहीत.
@VikasLawande1
PIC - 1
ऐतिहासिक मुंबई । Hostorical Mumbai
छत्रपती शिवाजी ���हाराज टर्मिनस जूना विक्टोरिया टर्मिनल
Chatrapati Shivaji Maharaj Terminal old Victoria Terminus