ओणम सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
समृद्धी, आनंद आणि ऐक्याचा संदेश देणारा ओणम सण तुमच्या जीवनात सुख, शांती आणि उत्साह घेऊन येवो हीच प्रार्थना!!
#HappyOnam#OnamFestival#ShivsenaUBT#AnilDesai
भावपूर्ण श��रद्धांजली
भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली.
या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत.
गणराया, दिवंगत आत्म्यांना चिरशांती लाभू दे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.