आधुनिक, तंत्रज्ञान आधारित शिक्षण देताना ते संस्कारमय देखील असावे - पालकमंत्री श्री. आशिष शेलार
सुजाण आणि सक्षम नागरिक घडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न - महापौर श्रीमती रितू तावडे
शासन, पालकमंत्री आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने कोंडिविटा शाळा जलदगतीने पूर्ण - आमदार श्री. मुरजी पटेल
अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा सीबीएसई नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण संपन्न
🔷मुंबई महानगर हे सर्वसामान्यांच्या स्वप्नाला आकार देणारं शहर आहे. सर्वसामान्य घटकातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्नं साकार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची शिक्षण व्यवस्था उत्तम सुविधा पुरवत आहे. आधुनिक आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण पुरवताना ते संस्कार मध्ये देखील असावे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे उद्गार माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांनी काढले.
🔷अंधेरी (पूर्व) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या, के दक्षिण विभाग अंतर्गत कोंडिविटा सीबीएसई नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण आज (दिनांक १३ जून २०२६) सायंकाळी करण्यात आले, त्यावेळी श्री. शेलार हे बोलत होते.
🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. आमदार श्री. मुरजी पटेल, के उत्तर आणि के दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मुसळे, नगरसेविका श्रीमती केशरबेन पटेल, नगरसेविका श्रीमती ममता यादव, नगरसेविका श्रीमती दिशा यादव, नगरसेविका श्रीमती अंजली सामंत, नगरसेवक श्री. रितेश राय, माजी नगरसेवक श्री. कमलेश राय, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी श्री. कीर्तीवर्धन कीरतकुडवे यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, पालक आणि नागरिक या सोहळ्यात उपस्थित होते.
🔷पालकमंत्री श्री. आशिष शेलार म्हणाले की, ज्या ठिकाणी आज ही भव्य शाळा आकारास आली आहे, तिथे काही वर्षांपूर्वी पडीक जागा होती. आमदार श्री. मुरजी पटेल यांनी सतत पाठपुरावा केला आणि महानगरपालिका प्रशासनाने सहकार्य केले, त्यामुळे या जागेवर नवीन शालेय इमारत उभी राहिली आहे. या शाळेमध्ये चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे समाधान आहे.
🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, कोंडिविटा शाळेची सात मजली इमारत अवघ्या दोन वर्षांच्या आत साकारली. सामान्य वस्तीतून आणि कष्टकरी वर्गातून येणारी मुले आता कॉर्पोरेट सारख्या देखण्या, सर्व सुविधायुक्त शालेय इमारतीमध्ये शिकतील, याचा एक महापौर म्हणून नव्हे तर एक आई म्हणून खूप अभिमान आहे. कोंडिविटा गाव, लहुजी साळवे नगर, विजयनगर, साईबाबा नगर आणि मरोळ पाईपलाईन वसाहतीसह आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या सीबीएसई शाळेचा मोठा फायदा होणार आहे. ही मुलं आधुनिक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं साकार करू शकतील. होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल. पैशांअभावी या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची स्वप्ने अपूर्ण राहणार नाहीत, ही गॅरंटीच जणू या शाळेच्या माध्यमातून मिळाली आहे. म्हणूनच या शाळेत आत्तापर्यंत ३०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला आहे, असे महापौर श्रीमती तावडे यांनी नमूद केले.
🔷आमदार श्री. मुरजी पटेल म्हणाले की, पालकमंत्री श्री. आशिष शेलार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्यामुळे अल्पावधीत या ठिकाणी शाळा मंजूर होऊन इमारत उभी झाली. परिणामी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना अतिशय चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली आहे. फक्त शिक्षण नव्हे तर सर्वांगीण विकास घडवणाऱ्या सुविधा या ठिकाणी आहेत, असे श्री. पटेल यांनी नमूद केले.
🔷प्रास्ताविक करताना उपायुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी या नवीन शाळेविषयी सविस्तर माहिती दिली. यंदापासून या शाळेत सीबीएसई संलग्न अभ्यासक्रम सुरू होत आहेत. तळमजला अधिक सहा मजले असे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये ३५ वर्ग खोल्या आहेत. तर प्रत्येक मजल्यावर मुख्याध्यापकांकरिता कार्यालय कक्ष आहे. एक संगणक कक्ष, एक वाचनालय, एक प्रयोगशाळा, एक व्हर्च्युअल क्लासरूम, एक डिजिटल क्लासरूम, एक सभागृह, एक शालेय पोषण आहार वितरण कक्ष, दोन लिफ्ट, वाहनतळ अशा परिपूर्ण सुविधा असलेल्या या इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झाले आणि दोन वर्षात पूर्ण झाले, अशी माहिती डॉ. जांभेकर यांनी दिली.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@MurjiPatel_
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : LX_202600042462
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : LX_202600042461
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - ME_202600042514
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600042469
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600042498
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : GN_202600042441
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600042430
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600042397
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - SX_202600042482
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8hbX
Your MARG registration number : GS_202600042394
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
अंधेरी आणि मिलन भुयारी मार्ग तसेच गांधी मार्केट आणि हिंदमाता येथील लघू उदंचन केंद्रांची मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी
🔷पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्याचा एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काल (दिनांक १२ जून २०२६) अंधेरी भुयारी मार्ग, मिलन भुयारी मार्ग, गांधी मार्केट आणि हिंदमाता लघू उदंचन केंद्र या चारही ठिकाणी भेटी देवून स्थळ पाहणी केली.
🔷यावेळी आमदार श्री. मुरजी पटेल, के उत्तर आणि के दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मुसळे, एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मानसी सातमकर, नगरसेविका श्रीमती ममता यादव, नगरसेविका श्रीमती दिशा यादव तसेच उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) श्री. रमाकांत मोरे, सहायक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले, सहायक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त श्री. अरुण क्षीरसागर, सहायक आयुक्त श्रीमती वृषाली इंगुले यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते.
🔷अंधेरी भुयारी मार्ग येथील पाहणीवेळी आमदार श्री. मुरजी पाटील म्हणाले की, हा परिसर अतिसखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या नित्याची आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिवेशनात देखील सातत्याने विषय मांडला आहे, असे श्री. पटेल यांनी नमूद केले.
🔷संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, अंधेरी भुयारी मार्ग येथील पावसाळ्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काही उपाययोजना विचाराधीन आहेत. त्यातील व्यवहार्य आणि संभाव्य उपाययोजना अमलात आणता येऊ शकते.
🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, अंधेरी भुयारी मार्ग येथील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी लवकरच महापौर दालनात संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी अतिरिक्त उदंचन संच लावावेत, जेणेकरून पावसाळी पाण्याचा उपसा जलदगतीने करता येईल, असे महापौरांनी नमूद केले.
🔷मिलन भुयारी मार्ग, गांधी मार्केट तसेच हिंदमाता येथील लघु उदंचन केंद्र आणि पावसाळी पाणी साठवण टाकी प्रकल्पाची महापौरांनी पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. संपूर्ण पावसाळ्यात यंत्रणा सुस्थितीत कार्यरत राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशी सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
🔷दरम्यान, या तिन्ही ठिकाणी स्थानिक नागरिकांशी देखील महापौरांनी संवाद साधला आणि त्यांच्या सूचना तसेच मुद्दे जाणून घेतले.
🔷दौऱ्याच्या अखेरीस, हिंदमाता उड्डाणपुलाखालील स्केट पार्कची सखोल स्वच्छता, दुरुस्ती व रंगरंगोटी कामाची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पाहणी केली. ही कामे लवकर पूर्ण करून, स्केट पार्क पूर्ववत करून खेळाडूंना लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना महापौरांनी केली.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@MurjiPatel_
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600042335
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8hbX
Your MARG registration number : GS_202600042331
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : HE_202600042340
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - MW_202600042357