विशेष लक्ष देण्याचे निर्देश श्री. उघडे यांनी दिले. रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत श्री. उघडे यांनी समाधान व्यक्त केले.
🔹यावेळी अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयालाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) अमिता पेडणेकर,
(४/५)
भूलतज्ज्ञ डॉ. छवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेयश आणि डॉ. नेत्रा यांनी भूल विभागाची जबाबदारी सांभाळली. तसेच सर्जिकल स्टाफ नर्स नीलाक्षी गुरव आणि त्यांच्या चमूने शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.
(४/४)
#MyBMCUpdates
🏥घाटकोपर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयाच्या (राजावाडी रुग्णालय) चमूला ४६ वर्षीय महिला रूग्णाच्या गर्भाशयातून सुमारे ५.५ किलो वजन आणि ३० सेमी आकाराची गाठ (ट्यूमर) काढण्यात यश मिळाले आहे.
(१/४)
मोठ्या आकाराच्या गर्भाशयातील गाठीची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ अशी आहे.
🔹स्त्री रोग विभागामार्फत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. स्वाधिना बी. मोहंती, डॉ. शालिनी बगारिया, डॉ. अरवा कांबळे आणि डॉ. काजल साळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
(३/४)
🏥बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित प्रमुख रूग्णालये आणि उपनगरीय रूग्णालये याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रूग्णालय परिसर, कक्ष, प्रसाधनगृहे, स्वागतकक्ष येथे स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि अधिकारी वर्ग या मोहिमेसाठी सहभागी झाले आहेत.
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एल' विभागातील कुर्ला पश्चिम येथील भाभा सर्वसाधारण रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#CleanlinessDrive#MyBMCUpdate#स्वच्छमुंबई
यावेळी कस्तुरबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. शिवनंदा लावंड, रोटरी क्लब ऑफ मुंबई आयलँड सिटीचे अध्यक्ष श्री. तुषार रानपरा आदी मान्यवर उपस्थित होते.
(३/३)
#MyBMCUpdates
🏥कस्तुरबा रुग्णालय आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे यांनी आज केले. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेऊन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी व रूग्णांशी संवाद साधला.
(१/३)
🔹पॉलिमिनरी चेन रिअॅक्शन (PCR) लॅब, अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, जनरल मेडिकल स्टोर्स आदी ठिकाणी उपायुक्त श्री. उघडे यांनी पाहणी केली. तसेेच सॅप प्रणालीच्या कामकाजाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
(२/३)
यावेळी कस्तुरबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. शिवनंदा लावंड, रोटरी क्लब ऑफ मुंबई आयलँड सिटीचे अध्यक्ष श्री. तुषार रानपरा आदी मान्यवर उपस्थित होते.
(३/३)
#MyBMCUpdates
🔹पॉलिमिनरी चेन रिअॅक्शन (PCR) लॅब, अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, जनरल मेडिकल स्टोर्स आदी ठिकाणी उपायुक्त श्री. उघडे यांनी पाहणी केली. तसेेच सॅप प्रणालीच्या कामकाजाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
(२/३)
महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्री. उज्ज्वल इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
(३/३)
#MyBMCUpdates#MissionzeroTB
🔹महाराष्ट्र लोकभवन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्ष आणि श्री. नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'टीबीमुक्त मुंबई' अभियानांतर्गत आज जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.
(१/३)
चेंबूर येथील श्री. नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
🔹सुप्रसिद्ध अभिनेते श्री. राकेश बेदी, अभिनेते श्री. शिव ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव श्री. एस. राममूर्ती,
(२/३)
🔹व्यसनांविषयी विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'ड्रग्स फ्री मुंबई' या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
🔹महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच
(१/३)
शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
(३/३)