या अंतर्गत, 'सी' विभागातील काळबादेवी मार्ग,लोकमान्य टिळक मार्ग तसेच प्रिन्सेस स्ट्रीट येथे या ठिकाणी आज सखोल स्वच्छता करण्यात आली. (३/३)
#mumbai#mybmc#स्वच्छमुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. (१/३)
बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. (२/३)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागाच्या वतीने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मंडप तपासणी व सनियंत्रण समिती क्र. २ गठीत करण्यात आली आहे. (१/३)
या समितीच्या माध्यमातून रस्त्यांवरील अनधिकृत मंडप तसेच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच मंडपाच्या दर्शनी भागात अधिकृत परवानगी फलक लावणे अनिवार्य करण्यात आले असून, सण-उत्सव सुरू होण्यापूर्वी तपासणी पथकांकडून मंडपांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. (२/३)
@zeeshan741@BJP4India@mlaAminPatel@AUThackeray@BJPAkashRaj@World@BBCWorld We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 0102225
🔷यंदाच्या रक्षाबंधनाला राखी खरेदीसोबत स्वावलंबनाला आणि कलागुणांना साथ!
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी तर सर्व विभाग कार्यालयांमध्ये दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष प्रदर्शन
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे.
🔹या अंतर्गत, आज विविध ठिकाणी अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
#PedestrianFirst#MyBMCUpdates
🔷माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित (Reflective) कॉलर वापरण्याचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम हाती घेतला आहे.
🔷या कॉलरच्या माध्यमातून रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्बीजीकरण झालेल्या भटक्या श्वानांची प्रत्यक्ष ओळख पटविणे, त्यांची डिजिटल नोंद ठेवणे आणि मागोवा घेणे (Tracking) अधिक सुलभ होणार आहे.
🔷या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रिडलान एआय फाउंडेशन यांच्यात महानगरपालिका मुख्यालयात आज करार करण्यात आला. उपायुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, पशूवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण, रिडलान एआय फाउंडेशनचे श्री. अक्षय रिडलान यांच्यासह पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
या मोहिमेद्वारे पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे, बांधकाम साहित्य, कचरा तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि अडथळा ठरणारे सर्व अडथळे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. (२/२)
#PedestrianFirst#MyBMCUpdate
🚶 'पादचारी प्रथम' अभियान - अतिक्रमणविरोधातील कारवाई सुरूच !
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'सी' विभागामार्फत कावसजी पटेल टँक येथे 'पादचारी प्रथम (Pedestrian First)' अभियानांतर्गत विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम आज राबविण्यात आली. (१/२)
@armansuri92@Mumbai We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 100833
@EdelbertFernan1@mybmc@mybmcSWM@janaksanghvi17@mybmchealth We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 097814
@shuaib_md54035@mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde@MahaChiefSec We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/iNYed94pvg
Your MARG registration number : 096465