@Core_punekar असं मानूया विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही मग १५ लाख प्रत्येकाला मिळणार का, दरवर्ष��� २ कोटी लोकांना रोजगार मिळणार का, आरोग्य आणि शिक्षणावर जीडीपीच्या ४% खर्च होणार का, कर्जबुडव्या उद्योगफतीकडून माफ केलेले २६ लाख कोटी रू सरकारी तिजोरीत येणार काय, पीएम केअरचा हिशेब मिळणार काय
@Core_punekar जनतेच्या पैशातून सुरक्षा, एक नंबर मुद्दा पण अशीच सुरक्षा जवळपास १५० जवानांची सरकार दरबारी नोंदणी नसलेल्या संस्थेच्या प्रमुखांना आहे त्या बद्दल दोन शब्द खरडा बघू.