टाळ्या, थाळ्या वाजवत जर Covid 19 चा विषाणू मरत असेल तर सोन खरेदी थांबवून व पेट्रोल वाचवून अर्थव्यवस्था देखील सुधरू शकते😄 बरोबर ना?
सामान्य लोक उगाच नुसता विरोध करतात😁
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:-
एक Ahmedabad… दुसरं Kolhapur.
कोल्हापूर अंतराने जवळ.
अहमदाबाद लांब.
पण connectivity?
उलट.
अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन.
कोल्हापूरला?
फक्त ३…
म्हणजे प्रश्न अंतराचा नाही:
सुविधा आणि प्राधान्यांचा आहे.
तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते.
इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा.
तिकडे business corridor ��यार.
इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…!
मग लोक काय करणार?
ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..?
मुंबई ते कोल्हापूर:
१०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं.
आणि हे सगळं का?
कारण पर्यायच नाही.
अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो:
कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत.
कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो:
खाजगी गाडीने जाऊ का बसने?
तिकडे विकास होतोय…
आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
Exclusive: The Indian government allegedly directed $3.9 billion from the state-owned Life Insurance Corporation to India’s second richest man Gautam Adani’s businesses amid the mogul’s legal and financial challenges, a Post investigation reveals. https://t.co/jm9guPzG30
@SimplySheWrites मन होई फ��लांचे थवे गंध हे नवे कुठूनशी येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हूळ हूळनारी माती
मन वाऱ्या वरती झुलते असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते सारे कळत नकळत घडते
Hello @SamsungIndia, If you do not fire Anubhav Gupta from your company within the next 24 hours, you will soon see many people boycotting your products.
The decision is in your hands.
#planecrash
आपण सर्व जे काही इंटरनेट च्या माध्यमातून करतो ती सर्व माहिती गोळा करून, त्याचा उपयोग आपला मेंदू नियंत्रित करायला केला तर?
ज्या स्मार्टफोन व लॅपटॉप/कॉम्प्युटर आपण कमांड देतो ते आपल्याला कमांड द्यायला लागल तर ? ही शक्यता नाकारणे हा मानवी अहंकार ठरेल.
आतापर्यंत सिनेमात खलनायक हा मानव असायचा मात्र Mission Impossible The Final reckoning या सिनेमात AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हाच खलनायक आहे ज्याच्याविरुद्ध मानवी हिरो लढतो व अर्थात जिंकतो.
जगातील अनेक बुद्धिवं��� ज्यात लेखक, तंत्र��्ञानाचे तज्ञ, कलाकार आहेत, हे मानवी अस्तित्वावर हावी होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल सातत्याने इशारा देत आहेत.
विशेष करून सोशल मीडिया व ब्रेकिंग न्यूज ज्या पद्धतीने आपल्या हवी ती मेंदूत माहिती भरतात त्याने मानव जातीला नको ते प्रश्न दिले आहेत.
यातील सर्वात मोठा प्रश्न हा मानवाचा वाढलेला आत्मकेंद्रितपणा, त्यामुळे नात्यातील वाढलेला दुरावा आणि त्यातून मानसिक आरोग्याच्या समस्यां���ी आलेली त्सुनामी हा आहे.
कोरोना मुळे आपले ऑनलाईन अनुभव वाढलेत आणि ऑफलाईन अनुभव कमी झालेत त्यामुळे ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षातील आठवणी कमीच झाल्या असून ऑनलाईन आठवणी या प्रत्यक्ष आठवणींची मजा देऊ शकत नाहीत.
डिजिटल आठवणी म्हणजे काय व त्यांचा मेंदूवर होणारा परिणाम कसा काम करतो ?
आपण स्मार्टफोन, सोशल मीडिया, किंवा गुगलसारख्या साधनांचा उपयोग करतो तेव्हा👇
🔴नवीन स्मृती तयार करण्यावर परिणाम: आपण काही लक्षपूर्वक लक्ष देत नाही कारण आपल्याला माहीत असते की हे काहीतरी डिजिटल स्वरूपात सेव्ह होईल.
🔴जुनी स्मृती शोधून काढण्याची पद्धत बदलते: आपली स्वतःची आठवण वापरण्याऐवजी आपण "सर्च" करतो – जसे की फोटो गॅलरी, व्हॉट्सॲप चॅट्स इ.
🔴दीर्घकालीन स्मृती कमी होते: याला “डिजिटल अम्नेशिया” म्हणतात – माहिती लक्षात ठेवण्याऐवजी, आपण ती कुठे आहे हे लक्षात ठेव���ो.
डिजिटल फोटो/चॅट्स जुन्या आठवणी जागवतात पण हा एक भाग सोडला तर ऑनलाईन/डिजिटल अनुभव हा मेंदू स्मृतीमध्ये जास्त राहत नाहीत याउलट प्रत्यक्ष अनुभव हे मेंदूत दिर्घकाळ ठसलेले असतात, कारण त्यात सर्व ज्ञानेंद्रिये वापरली जातात, तो एक पूर्ण अनुभव असतो.
याउलट ऑनलाईन अनुभव हा अपुरा असतो ज्यात ज्ञानेंद्रिये (स्पर्श, गंध, आवाज) वापरली जात नाहीत.
दहा वर्षांपूर्वी तुमचा खूप चांगला म��त्र/मैत्रीण आता संपर्कात नसले व सोशल मीडियावर असले तरी ते तुमचे मित्र/मैत्रिणी नाही. दुर्दैवाने सोशल मीडियाला नात्याचा अंतिम निकष मानणाऱ्या जनतेला प्रत्यक्ष एखादी व्यक्ती जशी वागते त्यावर विश्वास बसत नाही मात्र ती ऑनलाईन like/follow/comment करते म्हणजे ती चांगली आहे असा भ्रम होतो.
सोशल मीडियावरील अनेक इन्फ्लुएन्सर्स हे असेच झोल आहेत जे प्रत्यक्षात शून्य कर्तव्य असताना केवळ ऑनलाईन जगाचे नियम ���ापरत लोकांच्या समोर खोटी प्रतिमा मिरवत असतात. एरवी राजकीय चर्चा करायला बसवलं तर काहीही येणार नाही पण राजकारणावरील पोस्टला हजारॊ लाईक्स मिळविणारे हे याच प्रकारातले आहेत. दुर्दैवाने अनेक वरिष्ठ दिग्गज मंडळी अश्या डिजिटल ठगांना फोल्लो करतात.
३५ पर्यंत आलेली जनता ही ऑनलाईन अनुभव जास्त घेत असल्याने त्यांच्याकडे ऑनलाईन आठवणी देखील जास्त आहेत व ऑफलाईन अनुभव कमी होत असून त्यांचे मानसिक ���रोग्याचे प्रश्न हे वाढतच आहे. एरवी रूममध्ये एकटे बसणारे, जगायची भ्रांत असणारे ऑनलाइन मात्र अनेक लोक माझ्या फालतू पोस्टला लाइक मिळतात म्हणून खुश असतात.
ऑनलाईनजी प्रतिमा व त्याची तुटकी फुटकी आठवण घेऊन आपण सर्व सध्या नाती अनुभवत आहोत ज्यामुळे मानवी नात्यांचा अनुभव अपुरा पडत आहे, भावनिक भूक तशीच राहते.
यावर उपाय काय?
🟢प्रत्यक्ष लोकांना भेटा, बोला आणि अनुभव घ्या म्हणजे ऑफलाइन आठवणी निर्माण ��ोऊन मन आनंदी राहील व नाती ठीक राहतील.
(एकत्र बसून दारू, सिगरेट पिणे म्हणजे नाते जोडणे नाही)
🟢डिजिटल संवाद कामापुरता असू द्या. ऑनलाइन ओळख झाली तरी नाते पुढे न्यायला प्रत्यक्ष भेट घ्या, कॉल वर बोला.
🟢डिजिटल माध्यम योग्य ती माहिती मिळवण्यापुरती वापरा, त्यातून चांगले ते घेऊन बाकी कचरा काढून टाका.
🟢महत्वाचे निर्णय ऑनलाइन घेऊ नका.
#मराठी #महाराष्ट्र #म #मानसिक
��रराष्ट्र धोरण : अपयशी 🤣🤣🤣
नोटाबंदी : अपयशी🤣🤣🤣🤣
महागाई नियंत्रण : अपयशी🤣🤣🤣
काळ्या पैशाची वसुली : अपयशी🤣🤣🤣🤣
स्वच्छ भारत : अपयशी🤣🤣🤣
२०२५ पर्यंत बुलेट ट्रेन : अपयशी🤣🤣🤣
स्मार्ट शहरे : अपयशी🤣🤣🤣🤣
जीडीपी दुहेरी अंकात : अपयशी🤣🤣🤣
मेक इन इंडिया : अपयशी🤣🤣🤣🤣
नमामी गंगे : अपयशी🤣🤣🤣🤣
महिला सुरक्षा : अपयशी🤣🤣🤣🤣
२ कोटी नोकऱ्या : अपयशी🤣🤣🤣🤣🤣🤣
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट : अपयशी🤣🤣���🤣🤣
लोकांच्या हितासाठी भाजपने कोणत्या गोष्टी यशस्वीरित्या केल्या?