मा ना धनंजय मुंडे साहेब
,(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री) पालकमंत्री बीड
यांच्या घरी दिपावली निमित्त नाश्टा फराळ करायला गेल्यानंतर टिपलेली छायाचित्रे
धन्यवाद साहेब
आपलाच
राजु भुजंगराव मोटे
मा बापुसाहेब उदारे जिल्हाध्यक्ष-दलित महासंघ बीड व मा सुर्यकांत उदारे पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष त्याचे चिरंजीव सम्राटभाऊ संग्रामदादा यांनी साजरी केली रोडच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय लोकांसोबत दिवाळी
स्वराती रुग्णालयातील दयनीय अवस्था
अंबाजोगाई-येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्णानांचा झोळीतुन प्रवास ..
याकडे रुग्णालय प्रशासनाची डोळेझाक रुग्णांना त्रासदायक ठरणारी आहे .
याकडे लक्ष द्यावे
कोरोनाचही डिपाजित जप्त करुन दादा पुन्हा जनसेवेत दाखल अभिनंदन दादा क���ळजी घ्या या गोरगरीब जनतेचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत ..
आपलाच.
राजु भुजंगराव मोटे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरंबी ता अंबाजोगाई जिल्हा बीड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा हिच सरकार ला विनंती आहे .
आपलाच
राजु भुजंगराव मोटे
दलित महासंघ तालुकाध्यक्ष आंबाजोगाई
महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेच प्रेरणास्थान मा अजितदादा पवार साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो .
मा बापुसाहेब उदारे (दलित महासंघ जिल्हाध्यक्ष बीड )
साहेब आपल्या कार्यकर्त्यांचे दुःखद निधन झाले तो घरचा करता मानुस होता आज त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात तसेच बीड जिल्याचे पालकमंत्री आहात तुमच्या सामाजिक न्याय विभागातुन त्याच्या कुटुंबीयांना काहीमदत मिळवुन द्यावी सर्व गावकऱ्यांच्या
महाराष्ट्र राज्यची मुलुन मैदानी तोफ युवकांचे प्रेरणास्थान परळी मतदार संघाचे आधारस्तंभ मा ना धनंजय मुंडे साहेब मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य पालकमंत्री बीड ..
शुभेच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरंबी
महाराष्ट्र राज्यची मुलुन मैदानी तोफ युवकांचे प्रेरणास्थान परळी मतदार संघाचे हद्दय सम्राट मा ना धनंजय मुंडे साहेब मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य पालकमंत्री बीड ..
साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
राजु भुजंगराव मोटे
दलित महासंघ तालुकाध्यक्ष
आमचे दैवत मा ना धनंजय मुंडे साहेब (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य पालकमंत्री बीड जि ) यांचे बंधू आमचे मार्गदर्शक मा अजय भैय्या मु़ंडे साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो ... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा