@commr_csmc 📣 Attention #AMC! The stretch of Pathols on Mayur Park Road, near Krishna Mangal Karyalay, poses a serious danger! 🚧 School children & women are battling the muddy mess daily. We urge immediate action to avert accidents. Prioritize public safety! 🙏 #AMCTakeAction
@commr_csmc 📣 Attention #AMC! The stretch of Pathols on Mayur Park Road, near Krishna Mangal Karyalay, poses a serious danger! 🚧 School children & women are battling the muddy mess daily. We urge immediate action to avert accidents. Prioritize public safety! 🙏 #AMCTakeAction
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर असलेल्या विरंगुळा केंद्रामध्ये नरेंद्र पवार यांनी त्यांच्या ‘समर्थ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी’च्या माध्यमातून आठवडे बाजार सुरु केलाय. याठिकाणी सुमारे दोन-अडीचशे कोटीची उलाढाल होते. या बाजाराला भेट देऊन पाहणी केली.
येऊर चे तमाशे सरकारी आशिर्वादानी
आज दारू चे धबधबे वाहत होते
अजूनही तमाशे चालू आहेत
राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा रद्द करा
@ThaneCityPolice@SMungantiwar
just informed police कंट्रोल रूम
Thane has become free for all….
Free drugs ..alcohol … available 24 hours
https://t.co/0Xpw0Sw68t
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या @NCPspeaks विचारांशी एकनिष्ठ असलेल्या पक्षाच्या अनेक आजी-माजी युवक पदाधिकाऱ्यांनी मा. @PawarSpeaks साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल��� होती. त्यानुसार या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत मा. पवार साहेबांनी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. हे सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी असून त्यांना साहेबांनी म���र्गदर्शनही केलं. टप्प्याटप्प्याने अशा आणखीही बैठका होणार आहेत. यावेळी कार्याध्यक्ष @supriya_sule ताई याही उपस्थित होत्या.
आज नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी ���ुंबई प्रदेश कार्यालय येथे भेट घेतली. दरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, चंदन पाटील नागराळकर व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागिल एक वर्षातील राजकीय अस्वस्थता आणि गोंधळ याचा फायदा घेत सत्ताधारी पक्षाने विजेच्या बिलांमध्ये भरमसाठ वाढ करुन ठेवली आहे. सगळेजण आप-आपल्या राजकारणात मग्न आहेत. मात्र जनतेच्या डोक्यावरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेमध्ये वाढलेल्या वीज बिलांबद्दल प्रचंड नाराजी आहे.
विरोधी पक्षात असल्यामुळे याच्याविरुद्ध आवाज नक्कीच उचलला जाईल.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ काल संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने कुपवाड शहरातील रस्ते, व्यायामशाळा मिरज ��हरातील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीची संरक्षक भिंत, बिरोबा मंदिर सभामंडप, मुस्लिम समाजाच्या दफनभूमी संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे.
२००८ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर महानगरपालिकेवर निवडून आल्यानंतर येथील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज पक्षाचे सर्व नगरसेवक समर्पित वृत्तीने काम करत, आपल्या भागात मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी तत्पर आहेत.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी महापौर, नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@NCPspeaks
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते… जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय...
आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र त���ासावं लागेल…
विविध लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून महाराष्ट्राच्या जलसिंचन क्षेत्राला डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांनी विकासाची दिशा दिली. कोरडवाहू शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांनी सिंचन क्रांती घडवली. महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏
बुलढाणा येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 8 नराधमांनी एका महिलेसोबत हे दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.पोलिसांनी गुन्हा नोंद करताना अक्षम्य दिरंगाई केली असू��,सत्ताधारी गटाचा आमदार तेथे गेल्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
त्याचवेळी उरळी कांचन येथे देखील बलात्काराची घटना समोर येते आहे.
राज्यात महिला भगिनी सुरक्षित नसल्याचे हे द्योतक आहे.एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढले असताना राज्य सरकार मात्र खाते वाटपाच्या गोंधळात दिल्लीसमोर मुजरे घालत आहे.
अभिनंदन @kolhe_amol .
पक्षाने तुमच्यावर टाकलेली ही जबाबद��री तुम्ही निश्चितच मोठ्या ताकदीने पार पाडाल,हा विश्वास आहे.
आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा..!
राज्यभरातून आज बांद्रा, मुंबई येथे उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार!
राज्याचे व पक्षाचे हीत सांभाळण्यासाठीच माननीय @AjitPawarSpeaks दादा यांनी एक निर्णय घेतला व आपण सर्व त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे आहोत. भवि��्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्यासा सन्मानपूर्वक यशस्वीपणे पुढे वाटचाल करायची आहे. माननीय अजितदादांच्या प���रगल्भ व मजबूत नेतृत्वात पक्षाची गौरवशाली वाटचाल होईल, असा मला विश्वास आहे.
#NCP @praful_patel @ChhaganCBhujbal @Dwalsepatil @mrhasanmushrif @dhananjay_munde @ChakankarSpeaks