गडकरी साहेब,@NHAI_Official च्या नवीन बिल्डिंगच्या उद्घाटनाच्यावेळी आळशी आणि कामचुकार अधिकाऱ्यांचे कान उपटलेत ते चांगलेच झाले, पण #NH17 मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम ज्या धीम्या गतीने होत आहे, त्यासाठी कुणाचे कान, कोण व कधी उपटणार? @nitin_gadkari
https://t.co/9jQM1PiFpc