Our review in todays Loksatta
नेट���चे समीक्षणही....समीक्षकांनीही केले ह्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रयोगा��े स्वागत....रविंद्र पाथरे आणि लोकसत्ताचे आभार
https://t.co/5l6sew2SAj
उदंड उदंड प्रतिसाद....
आॅस्टिन महाराष्ट्र मंडळ, अमेरिका, चारुता एन्टरटेनमेेंट,इंग्लंड आणि कोल्हापूरकर रसिक हो....मनापासून आभारी आहोत.
असेच प्रेम असू द्या 🙏🏻🙏🏻❤
One day remaining guys,have you booked your ticket ? Checkout the link below and book the tickets now 👇
://www.hungamacity.com/event/26505/mogara-live-netak-pune
जगभरातल्या मराठी रसिकाला जोडणारे हे 'नेटवर्क' आता अधिक स्ट्रॉंग होणार....
मनोरंजनाची High Defination....नेटक आता HD म��े....
नाट्यक्षेत्रातील दिग्गजांची दाद आणि जगभरच्या प्रेक्षकांची साथ.....’bond’width एवढी असेल तर नेटक रंगणारच.
@JoshiSamira @rishijo @spruhavarad @vandana_gupte
रसिकहो, मनःपूर्वक आभार...😍
तुमचे प्रेम असेच लाभो....मराठी माणूस जिथे नेटक पोहचणार तिथे....नेटकचा द���रा सुरु आहे
बुकींगसाठी संपर्क https://t.co/IQVLMhVJYb
फिनिक्स आणि लॉसएंजलिसमधील नाट्यरसिकहो...
नेटक- मोगराचे कलाकार तुम्हाला भेटायला आतुर आहेत.
तुमच्या घरच्या नाट्यगृहात निनादणार खणखणीत तिसरी घंटा, 18 जुलै रोजी रात्री 8.30 व��जता.
अजून तिकिट बुक केले नसेल तर लगेच करा :
https://t.co/U0LsD34Jcy
@bKtaa2mNCzM61jv @rishijo@spruhavarad@vandana_gupte@MeBhargavi@JoshiSamira The play is going to be aired in all cities. As it's an online play for the smooth functioning of the same, we're broadcasting it in different cities on different dates.
महाराष्ट्रातल्या प्रयोगाची अमेरिकेत मजा.....आमचे कलाकार सनफ्रॅन्सिस्कोमधे लॅन्ड झाले सुद्धा.....
बे एरिया अमेरिकतील प्रेक्षकहो.....चला खुर्च्या धरा....तुमच्याच घरातल्या हो 😁
जागतिक शुभारंभ कला, रंगमंच आणि बेएरीया बीएमएमच्या सौजन्याने
फक्त https://t.co/0wmbKD7W1X