भारतातील सगळ्यात "श्रीमंत" राष्ट्रीय पक्ष #भाजप आहे त्यानंतर #काँग्रेस पक्ष पैसेवाला आहे. राज्यात सगळ्यात श्रीमंत प्रादेशिक पक्ष #शिवसेना आहे. त्याखालोखाल हिंदीत शपथ घेणाऱ्या #शरद_पवारांचा#राष्ट्रवादी पक्ष श्रीमंत… https://t.co/0rnB31Jll9
#वसईचे_आयुक्तांचे_प्रताप
वसईत आल्या आल्या आपल्या बंगल्यावर 3 महिला कर्मचारी यांना बंगल्यावर बोलवून घरच्या कामाला लावणाऱ्या आयुक्त गंगाधर यांनी धुळ्यात हेच पराक्रम केले आहेत. धुळ्यातही अशाच प्रकारे त्याने घरच्या… https://t.co/cmd2UYwhhq
वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरण डी. यांना कोविड सेंटरची दुर्दशा दाखविण्यासाठी गेलो असता, त्यांनी त्यात काहीही ऐकून न घेण्याचा पवित्रा घेतला. प्रशासनातील लोकांना हि मुजुरी कुठून आली? प्रशासन आपल्या अपयशावर पा���घरून का घालतंय? @CMOMaharashtra @rajeshtope11