दि.12/07/2020 रोजी वालीव पोस्टेचे पोना/जितेंद्र भालेराव यांच्या मृत्युबद्दल कळविण्यास खेद होत आहे. ते कोरोनाव्हायरसशी झुंज देत होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो पोलीस अधीक्षक व पालघर पोलीस दलाचे अधिकारी/कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.@DGPMaharashtra