जिद्द, मेहनत, परंपरा आणि संस्कृतीने घडवलेला महाराष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहो.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
Saluting the pride, culture, and hard work that define Maharashtra.
Happy Maharashtra Day!
#महाराष्ट्रदिन#प्रगती#MaharashtraDay#pride
गुढी यशाची,गुढी प्रगतीची! या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुमच्या स्वप्नांना नवी उंची लाभो. तुम्हास व तुमच्या परिवारास गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! Wishing you a year of growth,prosperity, and digital excellence. Happy Gudi Padwa & Ugadi!
https://t.co/YeKla6ff8U
@jv0171@iamShantanu_D संवाद (Communication-समोरासमोर, फोनवर, mail, message),संगणक हातळणी (computer operating),Software (MS Office -MS word,MS Excel ,Google Docs,Google sheets etc. फक्त create/update नाही तर एका table/sheet मधून data automatically घेणे, conditional formatting etc.),