👑Happy 81st Birthday@SrBachchan!🎂🎈Your chariahma,talent & kindness inspire us every day.🙌✨️ We're greatful for your support to Avani Sanstha,making a difference in Kolhapur district.May ur year be filled with health, happiness, & continued success🙏💐
@SrBachchan#kolhapur
काल शहरामध्ये,रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गण��श मंडळाच्या विसर्जन मिरवणूक सुरूहोत्या.इराणी खणीवर गणेश विसर्जनाची संपूर्ण तयारी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलीहोती.या दरम्यान अवनि व एकटी संस्थेच्या,परिसर भगिनींच्या साह्याने निर्माल्य वर्गीकरणाची प्रक्रिया अविरत चालू होती.
Anuradha Bhosle,President of Avani Sanstha, is going on a tour of France and London to guide social organizations in France and London.
she is going to make a presentation about how the work is going on through the organization Avani and Ekati.
#india#SocialJustice
प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे!
अवनि संस्थेच्या अनुराधाताई भोसले यांच्यामार्गदर्शनाखालीसांगलीयेथेमहिलांचीहक्क परिषदआयोजितकेलीहोती.कचरावेचकमहिलांचे अधिकारतसेचआरोग्याच्यासुविधात्यांना मिळाव्यात.वघनकचराव्यवस्थापनकायद्याची काटेकोरपणेअंमलबजावणीकरावीअसेआवाहन करण्यातआले💪#CommunitySupport
🚀 🇮🇳 India's success soars higher with Chandrayaan 3, led by the talented Avani Sanstha girls under the guidance of President Anuradha Bhosale Tai. 🌌👩🚀 #ProudMoment#Chandrayaan3#WomenInSTEM
जैताळ गावामध्ये ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त "अवनि संस्था" अंतर्गत महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या जागर बालविवाह रोखण्याचा प्रकल्प टीमने अवनि संस्थेच्या अनुराधाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधक जनजागृती उपक्रम राबविला.@SrBachchan
अवनि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मा. प्रा. अरुण चव्हाण यांच्य�� जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐💐💐💐
सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग
अवनि संस्था, कोल्हापूर....#kolhapurcity#ArunChavanJayanti#LegacyOfService
Enrich the soil: 🌱🌱🌱our organic fertilizer enriches the soil, improving its fertility and structure. By choosing Avani sanstha organic fertilizer, you support local farmers and sustainable agriculture..🌱🌱🌱
#organic#ektisanstha#supportlocalfarmers
Avani sanstha Kolhapur
We are thrilled to share the heartwarming story of our Avani Sanstha impact on the lives of villagers Joinusincelebratingthepowerofcommunitydriven initiatives&how together we're making dreams come https://t.co/eNljiG0K6M theirinspiringjourneyhere:https:https://t.co/8n3D4Rx7oV
अवनि संस्थेमार्फत कचरा वेचक महिलांना राखी बनवण्याचे प्रशिक्षण दिले.💐💐
प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या राख्या अवघ्या १० रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राख्या खरेदी करून महिलांना रोजगार मिळवून द्यावा असे आवाहन अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधाताई भोसले यांनी केले.....
करू मुजरा, लोकशाहीरा
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्यव्यक्तीमत्व,विचारवंत,साहित्यिक,कवी,कलावंत, प्रबोधनकार व समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐
अवनि संस्था #annabhausathe#marathiwriter#socialjustice#dalitempowerment
बाळ गंगाधर टिळक
शिक्षक, वकील,सामाजिक कार्यकर्ता, स्वतंत्रता सेनानी, आणि राष्ट्रीय नेता असे हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य साम्राज्यातील एक जहाल व्यक्तिमत्व💐💐💐💐 स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन💐💐💐अवनि संस्था कोल्हापूर...#kolhapurcity #socialworkers#ektisanstha#indianhistory
अवनि तर्फे सातारा येथे कचरा वेचक महिला (परिसर विकास भगिनी) यांची हक्क परिषद संपन्न..
------------------------------
घनकचरा व्यवस्थापन या कायद्याची अंमलबजावणी करावी : अनुराधा भोसले यांचे प्रतिपादन...