*नेत्याची आलिशान कार सिग्नल जवळ थांबली* *तेव्हा झेंडा विकणारा छोटा मुलगा कार जवळ आला परंतु नेत्याने झेंडा विकत घेतला तर नाहीच* *पण ताड्कन त्या मुलाला म्हणाला .....*
" *कधी पेपर, कधी रुमाल, कधी खेळणी ..... काय... काय विकत नाही तुम्ही* ?"
*मुलाने निरागसपणे ऊत्तर दिले .....*
देश🇮🇳
अखिल भारतीय सेना पक्ष प्रमुख कार्यसम्राट माजी आमदार मा.श्री अरुणसाहेब गवळी (डैडी) #sketchpotrait
जय शंभो नारायण.
Thanks Amogh Sawant for this beautifull potrait.
बारब���लांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून *Right to livelihood* या अधिकाराखाली डान्स बार सुरू करायला परवानगी देण्यात आलीया,
मग..
दुष्काळ नापिकी आणि पडलेल्या बाजार भावामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला त्याच्या *Right to livelihood* ��ाठी *गांजाची शेती करायची परवानगी द्या महोदय