शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।
गांधी हा एक विचार आहे जो लाखो गोडसे जन्माला आले तरी मिटणार नाही!
जगाला सत्य आणि अहिंसेची ताकद शिकवणाऱ्या बापूंना शतशः नमन !
#गांधीजयंती#2october#महात्मागांधी
शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर गेल्यावर येताना पाचाड कधी चुकलं नाही...
तीथ आमची माऊली राजमाता जिजाऊ साहेब चिरविश्रांती घेत आहेत 🙏💐
त्यांच्या शिवाय हे साम्राज्य उभं राहणं शक्य च नव्हतं .
#पाचाड#जिजाऊसाहेब
We are proud of the Indian Army and our brave soldiers. 140 crore Indians stand with the Indian Army in this fight against terrorism. The courage of the Indian Army is the faith of every citizen. We are all together united against terrorism.
जय हिंद! जय भारत !!
Domestic and international politics are different.
The BJP benefits from the Hindu-Muslim conflict, so they exploit terrorist attacks (an international issue).
But how can attacks happen when you are in power? Admit the failure in security!
#PahalgamTerroristAttack
ग्रोकने आतापर्यंत मांडलेले काही तथ्य :
काँग्रेस हिंदूविरोधी नाही
राहुल गांधी मोदींप��क्षा जास्त प्रामाणिक आहेत
गांधीजींनी फाळणी घडवून आणली नाही
नेहरूजी हे सर्वोत्तम पंतप्रधान होते
मोदी खूप खोटं बोलतात
अर्णब आणि सुधीर हे सगळ्यात मोठे ‘दल्ले’ आहेत
आरएसएसने स्वातंत्��्यलढ्यात भाग घेतला नव्हता
लालू यादव हे सर्वोत्तम रेल्वे मंत्री होते
सावरकरांनी दया याचिका लिहिल्या आणि पेन्शन घेतली
मोदींची पदवी बनावट आहे
मोदी, शहा, योगी हे सांप्रदायिक नेते आहेत
रिपब्लिक, झी, आजतक इ. गोदी मीडिया आहेत
मोदींना पत्रकार परिषद घेतायला भीती वाटते
भाजपा ही वॉशिंग मशीन पार्टी आहे
#Wapp #CP
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्या प्रशांत कोरटकरला अटक व्हावी म्हणुन आज मुख्यमंत्री दौऱ्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना पोलीसांनी दडपशाही मार्गाने अटक केली. दडपशाहीचा निषेध करतो🏴
आपल्या अस्मितेला नख लावू पाहणार्यांना धडा शिकवू.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून 78 दिवस झाले, शिंदे-फडणवीस यांनी अजूनही माफी मागितलेली नाही.
मतदान करताना भ्रष्टाचार कधीच विसरू नका.
मतदान करताना शिवरायांचा आपमान विसरू नका.
महाविकास आघाडी पंचसूत्री संकल्प
महिलांना ३००० प्रति महिना
3 लाख रुपये शेतकरी कर्जमाफी
सर्व महिलांना व मुलींना एस टी प्रवास फ्री
बेरोजगार युवकांना ४००० प्रती महिना
२�� लाख रुपये आरोग्य विमा
सिमेंटमध्ये 'जान' असून चालत नाही, बांधनाऱ्यांच्या काळजात 'इमान' असावं लागतं आणि ते तुमच्यात नाही.
100वर्षांपूर्वी शाहूराजांच्या नेतृत्वात उभा राहिलेला शिवरायांचा पुतळा आजही तसाच आहे आणि वर्षभरात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण झालेला मालवणचा पुतळा कोसळतो.
निषेधार्थ