मोहित कंभोज सरकारचा प्रवक्ता नाही. भाजपाच्या एका कार्यकर्त्याला पोलीस आतली माहिती देत आहेत का? गृहमंत्र्यांऐवजी पोलीस कंभोजना रिपोर्ट करत आहेत का? कंभोज कशाच्या आणि कोणाच्या आधारे अशा धमक्या विरोधी पक्षाला देतात?
“No one’s listening”
That defines this illegal regime today on issues that matter to people.
Where builder and contractor friends of the corrupt regime completely dictate the policies of the corrupt and illegal regime, this will be the state of our cities.
The Mumbai Climate Action Plan, made by us, along with global climate action experts lies untouched and unused by this illegal regime.
@Core_punekar@thatPunekar@_prashantkadam astrologer jara matra mhan tuza baap mhanto tasa ani mala 2-4 shaap de , kundali banvun jara kala jadu kar 🤣🤣
ring che kale nile khade dangit taak mast ani shaap de mala
महुआ मोइत्रा संसदेत आदानी विरोधात बोलू नये म्हणून आज त्याचं चारित्र्यहनन सुरू आहे. संसदेत सर्वात जास्त कोणाचे भाषण व्हायरल होत असेल तर ह्याच महुआ मोइत्रांचं हाच आवाज शांत करण्याचा जोरदार प्रयत्न भाजप आणि त्याची टुकार आयटी सेल करत आहेत. पण शांत बसेल ती महुआ मोइत्रा कुठची. भाजपच्या या बदनामीच्या अजेंड्याविरोधात महुआ थाटात उभी आहे.
अंडभक्तांनो तुमच्या मालकासारखा खोटा मुखवटा घालून वावरत नाही ती. जगातल्या सर्वोत्तम कॅालेजमधून स्वतःचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बॅंकेत व्हाइस प्रेसिडेंटचं पद भुषवल्यानंतर भारताच्या राजकारण उडी घेतली आहे महुआ मोइत्राने. स्वतःच्या जिवावर फायरब्रॅंड लेडी आहे पैशाने विकत घेतलेल्या टुकार ट्रोलर्सच्या जिवावर नाही. चालू द्या तुमचे बायले प्रयत्न बदनामीचे दुसरं येतंय तरी काय तुम्हाला?