GIS & RS Engg.Woked fr Surat Urban Development Authority |
Entrepreneur| Tweets R Personal | RT R Endorsement:Journalist Freelance | Worked for Etv भारत 😎🏍️🤘
परभणीच्या राणीसावरगाव मध्ये मतदान करण्यापासून रोखल्यामुळे
मतदान केंद्रावर वाद झाला आहे महंतांनी थेट मतदान केंद्र
अधिकार्यावर भाजपाची दलाली करत असून आपल्याला
मतदानापासून रोखले असल्याचा आरोप केलेला आहे
यूरोप की सबसे ऊंची चोटी पर फहराया तिरंगा 🇮🇳
हिसार के रोहताश खिलेरी ने माउंट एल्ब्रस (18,510 फीट) पर बिना ऑक्सीजन के 24 घंटे बिताकर विश्व रिकॉर्ड बनाया 🔥🔥🔥
ग्लोबल विकास ट्रस्ट (GVT) कडून बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आणि धारूर तालुक्यातील पापनाशी, गुणवरा, सरस्वती आणि वान नद्यांमध्ये खोली वाढवणे, रुंदीकरण करणे तसेच रिचार्ज शाफ्ट (GRA) बसवण्याच्या योजनेवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
यावर्षी हाती घेतलेले एकूण काम – १०३ किमी
#शेतकरी #पाणी #जलसंधारण #पापनाशी #GVT #waterconservation
@highlight@CMOMaharashtra@PMOIndia
फुटबॉलमधील GOAT ला सलग दोन दिवस भेटल्यावर काय कराल?
तो क्षण कायमस्वरूपी आठवणीत कोरून ठेवाल! 🐐⚽
दिल्लीमध्ये लिओनेल मेस्सीची जादू अजूनही अनुभवायला मिळते आहे.
मराठा समाजाने आत्तापर्यंत काढलेले सगळे मोर्चे हे आदर्श मोर्चे होते.जगभरात त्यांची चर्चा झाली.आताह��� ते त्यांच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन कर�� असतील तर त्यांना ते करण्याचा हक्क आहे.सरकार हे मायबाप असत,त्यांनी त्या भूमिकेतून मराठा समाजाच्या मागण्यांकडे पाहिले पाहिजे.
लक्षात घ्या,राज्यातील एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही ना त्यांच्यासोबत पक्षपातीपणाने वागू शकता..!
राज भाषा आणि राष्ट्र भाषा यातील फरक किमान कळायला हवा.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हे संजय शिरसाट ह्यांना माहीत नाही ही शोकांतिका म���हणावी लागेल. असे मंत्री असल्यावर कशी टिकणार मराठी भाषा?
#mnsadhikrut #rajthackeray #hindi #news18lokmat #bademudde