🧹 A cleaner city starts with consistent action.
Under the Safai Apnao Bimari Bhagao campaign as part of Swachh Survekshan, Navi Mumbai Municipal Corporation continued its special cleanliness drives across Belapur, Vashi, Koparkhairane and Turbhe, covering composting facilities, public toilets, residential areas, commercial hubs and key public spaces.
As part of the continued initiative, a special lake cleanliness drive was also carried out at Khokad Lake, Turbhe Gaon Lake and Kopri Lake, where teams undertook thorough cleaning of the lake surroundings, desilting and drain cleaning to help maintain a cleaner, healthier and environmentally sustainable ecosystem.
Through these focused efforts, NMMC remains committed to improving public hygiene, preventing diseases and creating cleaner, healthier surroundings for every citizen.
Together, let's build a cleaner, healthier and more sustainable Navi Mumbai.
(Safai Apnao Bimari Bhagao, Swachh Survekshan, Weekend Cleanliness Drive, Special Cleanliness Drive, Lake Cleaning Drive, Public Hygiene, Public Toilet Cleaning, Composting Facility, Community Participation, Urban Sanitation, Environmental Conservation, Public Health, Clean Navi Mumbai, NMMC)
@SwachhBharatGov@SwachSurvekshan@mygovindia@MoHUA_India@MoHFW_INDIA@HardeepSPuri
#SafaiApnaoBimariBhagao #StopDiarrhoea #DiarrhoeaPrevention #MonsoonHealth #HandHygiene #WeekendCleanlinessDrive #LakeCleaningDrive #SpecialCleanlinessDrive #PublicHygiene #UrbanSanitation #EnvironmentalConservation #CommunityParticipation #CleanNaviMumbai #PublicHealth #NaviMumbai #NMMC #Ollu #Sukku #Ghaatku #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #MajhiVasundhara #MissionLiFE
जुलै महिन्याचे २ टक्के विलंब शुल्क लागू झाले असले, तरीही ऑगस्ट महिना सुरू होण्यापूर्वी कराचा भरणा केल्यास पुढील महिन्यांमध्ये वाढणारे अतिरिक्त विलंब शुल्क पूर्णपणे टाळता येईल!
त्वरित पेमेंट करण्यासाठी दिलेल्या QR कोडचा वापर करा.
#NMMCTax#PropertyTax#NaviMumbai#PayPropertyTax #OnlineTaxPayment
💧 Don't let this rain go down the drain. Let it secure our tomorrow.
Every monsoon brings an opportunity to conserve water. By adopting Rainwater Harvesting, we can recharge groundwater, reduce water scarcity, and ensure a sustainable future for generations to come.
🏡 Install Rainwater Harvesting systems wherever possible.
🌱 Help recharge groundwater naturally.
💙 Every drop you save today strengthens Navi Mumbai's water security tomorrow.
This monsoon, let's make every drop count.
Catch the Rain. Protect Tomorrow.
(Catch the Rain Campaign, Rainwater Harvesting, Water Conservation, Groundwater Recharge, Water Security, Sustainable Water Management, Monsoon Awareness, Water Sustainability, Environmental Conservation, Jal Sanvardhan, Navi Mumbai, NMMC)
#CatchTheRain #RainwaterHarvesting #WaterConservation #GroundwaterRecharge #WaterSecurity #JalSanvardhan #SustainableWaterManagement #MonsoonAwareness #EnvironmentalConservation #NaviMumbai #NMMC #Ollu #Sukku #Ghaatku #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #MajhiVasundhara #MissionLiFE
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळालेली आहे. या संधीचा लाभ घेऊन यामध्ये सहभागी व्हा, आपल्या नावाचे मॅपिंग पूर्ण करा आणि मतदार यादीतील माहिती अद्ययावत असल्याची खात्री करा.
आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करा.
Every monsoon brings a valuable opportunity to conserve water. By harvesting rainwater today, we can recharge groundwater, strengthen our water resources, and create a more sustainable future for Navi Mumbai.
💧 Harvest rainwater at your home, society or workplace.
🌱 Help replenish groundwater naturally.
🏡 Every drop saved today contributes to a water-secure tomorrow.
Let's make every drop count this monsoon.
Catch the Rain. Protect Tomorrow.
(Catch the Rain Campaign, Rainwater Harvesting, Water Conservation, Groundwater Recharge, Water Security, Sustainable Water Management, Jal Sanvardhan, Monsoon Awareness, Environmental Conservation, Water Sustainability, Navi Mumbai, NMMC)
#CatchTheRain #RainwaterHarvesting #WaterConservation #GroundwaterRecharge #WaterSecurity #JalSanvardhan #MonsoonAwareness #SustainableWaterManagement #EnvironmentalConservation #NaviMumbai #NMMC #Ollu #Sukku #Ghaatku #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #MajhiVasundhara #MissionLiFE
Under the Safai Apnao Bimari Bhagao campaign as part of Swachh Survekshan 2025-26, Navi Mumbai Municipal Corporation conducted special cleanliness drives across public toilets, markets, slum areas and surrounding public spaces in Nerul, Ghansoli, Vashi and Airoli.
These focused drives aim to improve public hygiene, prevent the spread of diseases, and ensure cleaner, safer surroundings for every citizen.
Together, let's keep Navi Mumbai clean, healthy and disease-free.
(Safai Apnao Bimari Bhagao, Swachh Survekshan 2025-26, Special Cleanliness Drive, Public Toilet Cleaning, Public Health, Disease Prevention, Community Hygiene, Urban Sanitation, Clean Public Spaces, Swachh Bharat Mission, Navi Mumbai, NMMC)
#SafaiApnaoBimariBhagao #SwachhSurvekshan2025 #PublicHealth #DiseasePrevention #UrbanSanitation #CommunityHygiene #CleanPublicSpaces #NaviMumbai #NMMC #Ollu #Sukku #Ghaatku #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #MajhiVasundhara #MissionLiFE #StopDiarrhoea #DiarrhoeaPrevention #MonsoonHealth #HandHygiene
दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज
नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 20 संवर्गातील 132 पदांकरिता एकूण 19,220 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.21 व 22 जुलै 2026 या कालावधीत 6 जिल्ह्यांतील 13 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजिकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात 1112, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2535, मुंबई जिल्ह्यात 8123, नागपूर जिल्ह्यात 948, नाशिक जिल्ह्यात 1783 व पुणे जिल्ह्यात 4429 अशा प्रकारे 6 जिल्ह्यात एकूण 18,930 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.
सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS ION) यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #recruitment #NMMCRecruitment #NMMCRecruitmentExamination #NMMCAdmistrationdepartment @maha_udd@mahadgipr
पावसाळ्यात झाडे पडण्याची कारणमीमांसा जाणून घेत उपाययोजना करण्यासाठी वृक्ष तज्ज्ञांसोबत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची विशेष बैठक
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या समस्येवर गांभीर्याने विचार करण्यासाठी आणि त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष तज्ज्ञांसोबत विशेष बैठकीचे आयोजन महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी उद्यान विभागाच्या उप आयुक्त श्रीम. स्मिता काळे तसेच वृक्ष तज्ज्ञ श्री. श्रीकांत इंगळहळीकर, डॉ. चंद्रकांत साळुंखे, श्रीम. शर्वरी बर्वे, श्री. सारंग फळे आणि अॅर्बोरिस्ट (Arborist) श्री. वैभव राजे उपस्थित होते.
यावेळी जुलै २०२६ मधील अतिवृष्टीच्या काळात कोसळून पडलेल्या झाडांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत शहरातील वृक्षसंपदा, या पावसाळ्यात झाडे पडण्याची शास्त्रीय कारणे आणि भविष्यात करायच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सविस्तर वृत्त लिंक:-
https://t.co/xRPp8iJ4xB
@Majhivasundhar1@MahaDGIPR@MAHA_UDD #treesafety #treesafetymanagement #nmmcgardendepartment
नवी मुंबई महानगरपालिकेला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2026 प्रदान
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री (CITI) यांच्या वतीने आयोजित “सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2026” या पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्राप्ती सुविधा केंद्राच्या (TRF - Textile Recovery Facility ) उल्लेखनीय कार्यासाठी ‘महानगरपालिका स्तरावरील सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन’ (Waste Management Efforts at the Municipal Corporation Level)’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारत मंडपम, नवी दिल्ली येथे नवी मुंबईचे उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री ना.श्री. पवित्र मार्गेरिटा यांच्या शुभहस्ते केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार स्विकारला.
*सविस्तर वृत्त लिंक*:-
https://t.co/DxfRK1kImD
@SwachSurvekshan@SwachhBharatGov@MahaDGIPR@MAHA_UDD@dashrathbhagat
🚫 Diarrhoea is preventable. Healthy habits are the best protection.
This monsoon, protect yourself and your family by following a few simple hygiene practices. Safe drinking water, clean food, proper sanitation and timely medical care can significantly reduce the risk of diarrhoea and other waterborne diseases.
✔ Wash your hands regularly with soap.
✔ Drink only boiled or safe drinking water.
✔ Keep your food covered and consume freshly prepared meals.
✔ If diarrhoea occurs, start ORS immediately and consult a doctor without delay.
A few simple habits today can protect your health tomorrow.
Let's adopt clean habits and build a healthier Navi Mumbai together.
(Safai Apnao Bimari Bhagao, Stop Diarrhoea Campaign, Diarrhoea Prevention, Monsoon Health, Hand Hygiene, Safe Drinking Water, Food Safety, ORS Awareness, Waterborne Diseases, Public Health, Healthy Navi Mumbai, NMMC)
#StopDiarrhoea #DiarrhoeaPrevention #MonsoonHealth #HandHygiene #SafeDrinkingWater #FoodSafety #WaterborneDiseases #ORSAwareness #SafaiApnaoBimariBhagao #NaviMumbai #NMMC #Ollu #Sukku #Ghaatku #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #MajhiVasundhara #MissionLiFE
🧹 स्वच्छतेच्या प्रत्येक पावलातून... निरोगी नवी मुंबईकडे वाटचाल!
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत 'सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे घणसोली व बेलापूर विभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
व्यावसायिक परिसर, झोपडपट्टी परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सहभागाबाबत जनजागृती करण्यात आली.
स्वच्छ परिसर हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली!
चला, आपणही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारूया आणि निरोगी, स्वच्छ नवी मुंबई घडविण्यात आपला सहभाग नोंदवूया.
(Safai Apnao Bimari Bhagao, Special Cleanliness Drive, Swachh Survekshan 2025-26, Public Health, Community Cleanliness, Monsoon Hygiene, Urban Sanitation, Clean Navi Mumbai, Citizen Participation, Swachh Bharat Mission, NMMC)
#SafaiApnaoBimariBhagao #SpecialCleanlinessDrive #SwachhSurvekshan2025 #CommunityCleanliness #PublicHealth #MonsoonHygiene #UrbanSanitation #NaviMumbai #NMMC #Ollu #Sukku #Ghaatku #IndiavsGarbage #SwachhBharatMaharashtraMissionUrban #SwachhSurvekshan #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #MajhiVasundhara #MissionLiFE
कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था
कोपरखैरणे सेक्टर 18 मध्ये प्लॉट क्र. 14 येथील अर्थव सोसायटी मध्ये तिस-या मजल्यावरील रूम नं. 302 चा स्लॅब सायं. 5 वा. दरम्यान कोसळून रूम नं. 202 मध्ये पडलेला आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणास दुखापत झालेली नाही.
रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत रहिवाश्यांसाठी सेक्टर 5 कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील सभागृहामध्ये तात्पुरती राहण्याची सोय केली असून इमारतीचा वीजपुरवठा व पाण्याची लाईन खंडीत करण्यात आलेली आहे.
सदर इमारत रहिवाशांना बाहेर काढून सील करण्यात आलेली असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केलेली आहेत. तरी नागरिकांनी या यादीतील धोकादायक इमारतींमधील तसेच राहण्यास धोकादायक वाटताहेत अशा इमारतींमधील रहिवास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची खबरदारी घेत थांबवावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
#nmmc #navimumbaimunicipalcorporation #navimumbaimahanagarpalika #dgipr #nmmccommissioner #nmmcdisastermanagementdepartment #disasterrescue
Clear Your Drawers Today… Protect the Planet Tomorrow.
Old mobile phones, laptops, chargers, cables and other electronic devices may no longer be useful to you—but they can pose a serious threat to the environment if not disposed of responsibly.
Join the E-Waste Collection Drive and ensure your e-waste is recycled safely through authorized channels. Every responsible action helps conserve valuable resources, reduce pollution and build a cleaner, greener future.
📅 Date: 19 July 2026 (Sunday)
🕘 Time: From 9:30 AM onwards
🏠 Facility: Home Pickup Available
How You Can Contribute:
✔ Collect your unused electronic devices separately.
✔ Scan the QR Code and register for the collection drive.
✔ Hand over your e-waste only through the authorized collection system.
✔ Support responsible recycling and resource conservation.
✔ Inspire your family and friends to join the movement.
Register Now: https://t.co/xhSAKreNHF
Together, let’s take one responsible step towards a cleaner, greener and more sustainable Navi Mumbai.
One small action… A lasting impact on our planet. ♻️
( E-Waste, Electronic Waste, E-Waste Collection Drive, Recycling, Responsible Disposal, Circular Economy, Environmental Protection, Sustainability, Green Navi Mumbai, Citizen Awareness, Resource Conservation, NMMC, Navi Mumbai, Mission LiFE )
#EWasteCollectionDrive #NMMC #NaviMumbai #ElectronicWaste #RecycleResponsibly #EnvironmentalProtection #CircularEconomy #Sustainability #GreenNaviMumbai #SwachhNaviMumbai #CitizenAwareness #MissionLiFE #ReduceReuseRecycle #CleanCity #SaveEnvironment #ResponsibleRecycling