स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईंच्या सोबतीने फातिमा शेख उभी राहिली होती. या मुलींना कॉलेजचे दरवाजे बंद करणाऱ्यांविरुद्ध आता आपल्याला उभं रहा��ं लागेल.
३) विद्यार्थ्यांचे असे म्हणणे सुद्धा आहे की सर्व जन ��ोरोणामुळे Online मीटिंग घेता बोर्ड परीक्षेवर चर्चा करायला कारण त्यांना कोरोणा नाही झाला पाहिजे. मग बोर्ड परीक्षा Online का नाही ?
२) वर्षभर ऑनलाइन शिकवले आणि त���यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी मुळे, काही विद्यार्थ्यांजवळMobile नव्हते,Internet Connectivity,यामुळे त्यांनाClassAttendकरता आले नाहीत.म्हणून Postponedव्हायला पाहिजे म्हणजेच त्यांना आता वर्गामध्ये ऑफलाईन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल
१)१०वी,१२वी चेसर्व वर्ग हे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांचा Syllabusपूर्ण झालेला नाही,जे शिकवले ते विद्यार्थ्यांना फारसे समजले नाही (जेवढे offline class मध्ये समजते),लिखाणाचा सराव कमी झाला,Basic समजले नाही,अभ्यासाला वेळ म्हणून परीक्षा Postponed व्हायला पाहिजे
नमस्कार @VarshaEGaikwad मॅडम. दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत याचा मी अभ्यास केला आणि तुम्ही जसे सांगितले होते की मागण्या लेखी स्वरूपात द्या. तर बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या खालील मागण्या आहेत.