Battle of Pratapgad (1659)
Battle of Surat (1664)
Battle of Sinhagad (1670)
Battle of Salher (1672)
The Deccan Wars / 27-Year War (1680–1707)
Battle of Delhi (1737)
Battle of Bhopal (1737)
I think your history is weak.
Suri was an Afghan Muslim 😮💨
@Nonchalantgalll@__shivv_09 Kab haraya. Ladna aur harana do alag alag fact hain. Undoubtedly, great CHATRPATI SHIVAJI MAHARAJ is pride of INDIA.
But, unke alawa bhi log hue hain. Agar yahi baat hai to jaa kar ek naam check kar lo SHER SHAH SURI aur uske baare mein padh lo. Gyaan badaho apna.
📍 संगम माहुली, सातारा
संगम माहुली येथे सूर्योपासनेचे प्रतीक असलेला श्रद्धा, भक्ती आणि आस्थेचा पवित्र सण छटपूजा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स��पन्न झाली. या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून भाविकांशी संवाद साधला तसेच सर्वांना छटपूजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
छटपूजा हा भगवान सूर्यदेव आणि छठी मैय्याच्या उपासनेला समर्पित असलेला अत्यंत पवित्र सण आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी भाविक श्रद्धा आणि भक्तिभावाने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग��य, आनंद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणारा हा उत्सव सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि बंधुभाव जपण्याचा सुंदर संदेश देतो. अशा सण-उत्सवांच्या माध्यमातून विविध समाजघटक एकत्र येत आपली संस्कृती आणि परंपरा अधिक समृद्ध करतात, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
या मंगलमय पर्वानिमित्त भगवान सूर्यदेव आणि छठी मैय्याच्या चरणी सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
यावेळी नगरसेवक विजय देसाई यांच्यासह अन्य मान्यवर, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांना छटपूजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
#छटपूजा #��ंगममाहुली #सातारा #सूर्योपासना #सांस्कृतिकपरंपरा #श्रद्धाआणिभक्ती
@johnsmithkvjly@Nostalgic___90s@__shivv_09 Before lecturing, one should look at their own history. Baniyas like Virji Vora used to fund Mughals.
CSM rebelled, his son gave his life fighting Mughals. And ultimately the Mughal rule from India was ended by the Marathas.
Mughal Emperor was a puppet of Mahadji Shinde.
@Nostalgic___90s@__shivv_09 That doesn't change the fact that Biharis migrate to other states for their livelihood. Historically, Marathas fought against Mughal expansion at a time when India was not a unified nation, and Bihar was ruled by Alivardi Khan. Instead of spreading hate, please educate yourself.