केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ॲड. पारिजात पांडे आणि अधिवक्ता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
👉केंद्रीय मंत्री श्री. @nitin_gadkari जी यांचे जनसंपर्क कार्यालय आता नागपूरातील महाल भागातील गडकरी वाडा येथे.
📌नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे खामला चौक, देवनगर येथील जनसंपर्क कार्यालय उद्या, बुधवार, दि. ३ जून २०२६ पासून महाल येथील गडकरी वाडा येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.
📌यापुढील सर्व जनसंपर्क व नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल येथील गडकरी वाडा येथे कार्यरत राहणार आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्याशी संबंधित जनसंपर्क, निवेदने, तक्रारी, विकासकामांबाबत सूचना तसेच भेटींसाठीचे नियोजन महाल येथील गडकरी वाडा या कार्यालयातून करण्यात येणार आहे. तसेच श्री गडकरीजी यांचा जून महिन्याचा जनसंपर्क कार्यक्रम देखील गडकरी वाडा, महाल येथेच होईल, याची नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी की प्रेरणा से 31 मई से 7 जून 2026 तक नागपुर में आयोजित ⛹🏻♂️🏆खासदार (सांसद) क्रीडा महोत्सव' का रविवार 31 मई को सुबह 07:00 बजे प्रसिद्ध अभिनेता श्री सुनील शेट्टी जी के हाथो उद्घाटन होगा।
#KhasdarKridaMahotsav2026#खासदार_क्रीडा_महोत्सव_2026