@Saukhya22 हाहाहा.. स्वतःची सोबत आवडणे ह्यात काही चुकीचे नाही पण एखाद्या वेळी स्वतःची सोबत आवडणे हे आयुष्य आनंदी जगण्याचे परिमाण असू शकत नाही.. आनंद हा क्षणांत असतो एकटेपणात नाही..
कॉक्रोच जनता पक्षाचा प्रणेता अभिजित दिपके याचा आज सकाळी msg आला. वेळ ठरल्याप्रमाणे मग त्याचा कॉल आला. अभिजित ने भारतात यायचे नक्कीच केले आहे. जेलमध्ये टाकले तरीही चालेल पण आता क��रांती झाली पाहिजे असे तो म्हणाला. शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांची साथ न सोडता गरज असल्यास आंदोलन करावे व त्यासाठी महात्मा गांधींनी सांगितलेला अहिंसक परिवर्तनाचा मार्ग वापरावा हे माझे म्हणणे त्याला पटले व मी तसेच मत सर्व चॅनेल्स वर मांडतोय असे अभिजीतने सांगितले. केवळ सत्ता बदल म्हणजे परिवर्तन नाही तर लोकशाही व्यवस्थांवर पारदर्शकपणे लोकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्याची जबाबदारी आणि लोकाभिमुख शासन यासाठी काम करावे लागेल असे माझे मत सुद्धा मी स्पष्ट केले.
शांततामय मार्गाने परिवर्तनाची आस असलेला झुरळप्रमुख 6 तारखेला भारतात पाय ठेवतोय.
अब खुर्ची खाली करो के जनता आ रही है!
Boycott Godi Media for a week…lower their TRPs & see how they will start talking about real issues…
Just give it a week & you will see the difference.