🙏🏻 जय शिवराय
*||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||*
जरीं कां असे आतुर अंतरंग ।
हाकेला त्वरें देई "ओं" पांडुरंग ।।
*असे चित्त निर्मळ जणूं काय गंगा ।*
म्हणे देव भक्ता हवे काय सांगा ।।
*प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)*
🙏🏻 जय हनुमान
||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||
ह्रदयात येऊन रहा हनुमंतराया।
आतुर वाट बघती मन बुद्धी काया॥
भाऊ तुझाच सख्खा तुजहुन लहान।
दोघेही यत्न करूनी करू देश महान ॥
प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)
⛳ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ⛳