मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये ठीक ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना आवाहन मुंबई��ी लोकल पूर्णपणे ठप्प पडलेली आहे व जागोजागी पाणी साचलेल आहे तरी मुंबईकरासाठी मंडळाकडून नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे तरी मुंबईकरांनी परळचा राजा नरेपार्क मंडपाजवळ संपर्क करावा #MumbaiRains
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (नरेपार्क)
|| परळचा राजा ||
महाआगमान सोहळा
दिनांक २५/८/२०१९
सायंकाळी ठीक ४:०० वाजता,
मूर्तिकार श्री सतीश (दादा) वळीवडेकर
स्थळ : गणसंकुल ,भारतमाता सिनेमा जवळ
#ParelChaRaja
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ(नरेपार्क)
रविवार दिनांक २१ जुलै २०१९ सकाळी ठीक ११ वाजता विलक्षणीय पारंपरिक पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे • तरी या विलक्षण सोहळ्यास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा •
#ParelChaRaja#Parel#Mumbai#GanpatiBappaMorya