आयु���्यात सगळं कसं छान चालु असताना,
अचानक जात नावाचा साप येतो आणि ढसढस ढसतो.
कोलमडून पडतात मग पुरोगामित्वाच्या भिंती..
जात झुगारुन जगलेलं आयुष्य, सतत वार करत राहत की जातच इथलं वास्तव आहे..
तरीही या सापाला कापण्यास मी पुन्हा उठते, रक्ताळलेल्या अंगाने
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून स्थलांतरित मजूर, कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडण्याची सोय. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरित मजूर रवाना.
https://t.co/maoH7Pbj4Z
I am proud to announce that the United States will donate ventilators to our friends in India. We stand with India and @narendramodi during this pandemic. We’re also cooperating on vaccine development. Together we will beat the invisible enemy!