"श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा"
🚩🚩🙏
राजाधीराज|| छत्रपती|| शिवराय ||दुर्गपती|| गजअश्वपती|| भूपती||प्रजापती|| सुवर्णरत्नंश्रीपती||
अष्टावधानजागृत|| अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत||
महाराष्ट्रातील #SmartMeter प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि घरगुती ग्राहक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढीव वीजबिले आणि मागील कालावधीचा अवाढव्य दंड यामुळे जनतेत तीव्र संताप आहे.
गोवा सरकारने जनहितार्थ स्मार्ट मीटर मोहिमेला तात्पुरता स्थगिती देऊन तक्रारींची तपासणी सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही याची गंभीर दखल घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक द्यावा, वाढीव बिलांची चौकशी करावी आणि अन्यायकारक दंड तात्काळ रद्द करावा, अशी विनंती करणारे पत्र मा. मुख्यमंत्री महोदय यांना दिले.
@CMOMaharashtra
स्वधर्म, स्वराज एवं राष्ट्ररक्षा हेतु अपने प्राणों का उत्सर्ग करने वाले महान मराठा छत्रपति संभाजी महाराज के बलिदान दिवस पर विनम्र श्रद्धांजलि।
राष्ट्रधर्म की वेदी पर उनका सर्वोच्च बलिदान भारतीय इतिहास में वीरता, त्याग एवं स्वाभिमान का स्वर्णिम अध्याय है।
शिवाजी महाराज हे जाती, धर्मा पलीकडचे व्यक्तिमत्त्व आहे.
महाराज होते म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगतोय अन्यथा देवगिरीच्या यादवांची जी अवस्था झाली तशीच सगळ्यांची झाली असती..
त्यामुळे जे लोक शिवाजी महाराजांना आपल्या आणि परक्या जातीच्या चौकटीत अडकवत आहेत ते लोकं विकृत आहेत ....
चिखला गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा लावायला विरोध होतो?का?
महाराजांच्या समोर एका स्त्रीच्या अब्रूवर हात टाकून तिला अर्धनग्न केलं जातं...
एवढा द्वेष?
एकच लक्षात ठेवा महाराज होते म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत नाहीतर आता रोजे पकडले असते.
ज्या चिखला गावात जातीवादी लोकांनी छत्रपतींच छोटस स्मारक उभं करायला विरोध केला आज त्याच ठिकाणी मराठ्यांनी ढोल ताशाच्या गजरा��� छत्रपतींच भव्य स्मारक उभं केलं आहे.. म्हणून पुन्हा सांगतोय जेवढं ऊचकवाल त्याच्या दुप्पट ताकदीने मराठे ऊसळणार..!🚩🚩
#maratha
#chhatrapatishivajimaharaj
#चिखला यामध्ये जे झाला त्याचा निषेध..
त्या ताईला न्याय मिळेलच..
मात्र.. यामागे जे मुख्य मजुरडे आहेत त्यांचा विरोध कर���ाना सरसकट जातीवाद करण्यापासून आवरा.
मराठा ओबीसी हा वाद , जनतेची एकी नसणे.
हे राज्याच्या हिताचं नाही....
गुन्हे गारावर 307 चे गुन्हे दाखल करा आणि मारून टाकण्याचा प्रयत्न करून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचे देखील गुहे दाखल करावे
जर सदर चे गुन्हे दाखल करताना कोणतीही हाई घाई केली तर पुढील 2 ते 4 दिवसांत चिखला गावात मराठ्याची राज्यव्यापी बैठक होणार💪🏻- मनोज दादा जरांगे पाटील🚩
12 वर्षाच्या मुलीलादेखील सोडले नाही नीच लोकांनी सरपंच व त्याची बायको यांनी मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
चिखला गावी..
नीच जमातीने लहान लेकरांवर सुद्धा हल्ला केलाय...!
भंगार जमात
😡
पाटील..आता मोठा भाऊ म्हणत बऱ्याच वेळा गप्प बसला मराठा समाज. बास झाली आता या हरामखोर जातीवाद्यांची नाटकं.
महाराष्ट्रात या लोकांसोबतचे व्यवहार बंद करा. हे जर जात बघून टार्गेट करतात तर मग आपणही यांच्या नांग्या ठेचायला हव्यात.
जशास तसं वागायला हवं.