छत्तीसगडमध्ये विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात #CRPF चे २२ जवान शहीद झाल्याची बातमी धक्कादायक व सुन्न करणारी आहे. जवानांचं बलिदान इतकं स्वस्त नाही. गृह मंत्रालय या घटनेची योग्य दखल घेईल, अशी अपेक्षा आहे. शहीद जवानांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!
भावपूर्ण श्रद्धांजली!
कृषीसंस्कृतीची मुळं घट्टं करणारा आणि आपल्या गोठ्यातल्या मुक्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण, पोळा. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट व कृतिशील नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा!
आई जगदंबा आपणांस उदंड निरोगी आयुष्य देवो हिच ईच्छा.
@AjitPawarSpeaks@rajeshtope11#HBDAjitDada
17 व्या लोकसभेच्या प्रथम वर्षात देशात उत्कृष्ट संसदीय कामगिरी बजावून "संसदरत्न" ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या खा. सुप्रियाताई सुळे व खा. डॉ. अमोल��ी कोल्हे यांचे जोरदार अभिनंदन !!
@supriya_sule
@kolhe_amol @rajeshtope11