अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमांकडे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आदरणीय पोलिस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश साहेब यांनी जातीने लक्ष द्यावे अशी विनंती🙏🙏
@AnilDeshmukhNCP@CMOMaharashtra@PunePolice4U@pcmcindiagovin
सदर घटना निषेधार्ह असून या घटनेतील चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्यावर नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांशी अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. कोणी असे गैरकृत्य केलेच तर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.