A view worth soaking in!
Visited Lonar Lake at Lonar Wildlife Sanctuary in Buldhana, Maharashtra.
The sanctuary offers the only basaltic Meteoric crater found in world, which has been notified as the National Geo-heritage Monument in ‘Geological Marvel’ category. Lonar is also a Ramsar Site.
I will never,EVER again complain about petty problems in my life. #SheetalDevi you are a teacher to us all. Please pick any car from our range & we will award it to you & customise it for your use.
काटेपूर्णा अभयारण्यातील एनआयसी विश्रामगृह येथे शुक्रवारी ए��� आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माझ्या सोबत महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य आमदार संदीप धूर्वेजी, उपस्थित होते. मतदार संघातील वन खात्यांतर्गत येणारी विकासकामे ,त्यात येणाऱ्या अडचणी यावर यावेळी चर्चा झाली. डीएफओ (वन्यजीव) श्री निमजे, आरएफओ पवन जाधव, वनरक्षक अमोल पोटे, पी डी कांबळे यांच्यासह वन कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान च्या ९ वर्ष पूर्णत्वाच्या निमित्ताने साजरा होणारा #SwachhtaPakhwada या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक १ ऑक्टोबर 2023 रोजी #KatepurnaSanctuary येथे वन कर्मचारी , गावकरी , विद्यार्थी यांचे सहभागाने संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहिम पार पडली.
#MelghatTigerReserve
गौरवास्पद...!
बर्लिन येथे सुरू असलेल्या जागति�� तिरंदाजी स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राची कन्या अदिती स्वामी, नागपूरचा ओजस प्रवीण देवताळे या दोघांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. या सुवर्णमय कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
1/2
Proud of our archers for excelling in the 2023 World Archery Youth Championships. Their accomplishments augur well for the future of archery in India and will motivate many upcoming archers.
काटेपूर्णा अभयारण्य येथे पक्षी सप्ताह उद्घाटन कार्यक्रम माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचे उपस्थितीत पार पडला.
निसर्ग पाऊलवाट वर पक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या. 🦅🦤🦩
पक्षी सप्ताह निमित्त अमरावती विभागीय आयुक्त डॉ.पांढरपट्टे साहेब यांची भेट.
@magical_melghat
Inauguration of Wildlife Week 2022.
Wildlife Photo Exhibition at Akola, Blood Donation week inaugration and वन की बात program at RLT College Akola.
01/09/2022
#Akolawildlifedivision@magical_melghat
वृक्षतोड थांबवून वर्षानुवर्षे चालत आलेली सांस्कृतीक परंपरा जोपासून “ एक घर एक मेढ ” ही संकल्पना स्वातंत्र्याच्या अृमत महोत्सवी वर्षात राबवून पोळा हा सण उत्साहात साजरा करावा.
सर्वांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा
शहरी व ग्रामीण भागात साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सवाच्या काळात सणाला मेढ म्हणून पळस या बहुआयामी प्रजातीची वृक्षतोड ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणावर क��ली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते.
वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, त्याबाबत जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागील उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन काटेपूर्णा अभयारण्याच्या वतीने करण्यात आले
India-Namibia sign an MoU on wildlife conservation and sustainable biodiversity utilization
MoU focuses on Wildlife conservation and sustainable biodiversity utilization between the two countries
Read here: https://t.co/vPUiQ3PJ3G