मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj से मंत्रालय में @ForceMotorsFML के मैनेजिं�� डायरेक्टर श्री प्रसन्न फिरोदिया जी ने भेंटकर निवेश एवं शासन द्वारा प्रदान की जाने वाली सुविधाओं के संबंध में चर्चा की।
सांगली आणि पलूस कडेगाव परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही करीत असलेल्या या कार्याला फोर्स मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया यांनी
एक अद्ययावत कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता!
@ForceMotorsFML