पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मधील वरिष्ठ लिपिक श्री. यादवराव यादव यांचे सुपुत्र कु. आनंद यादवराव यादव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक नगर रचनाकार (श्रेणी–१) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती मिळवली आहे.
👏 प्रामाणिकपणा हीच खरी ओळख! 🚌💙पीएमपीएमएलच्या सतर्क आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळे एका महिला प्रवाशाला बसमध्ये हरवलेले ₹८,७०० रोख रक्कम, घ��ाच्या चाव्या आणि पाकीट सुरक्षितपणे परत मिळाले.प्रवाशांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे बळ.
📞 संपर्क :
🔹 इ. ५ वी ते १० वी सवलतीच्या पाससाठी : नईम शेख – ८४२१५७५९९२
🔹 शाळा व महाविद्यालयांच्या सामूहिक पाससाठी : जयंत मरळ – ९७६४९०७२०३
🔹 पास विभाग : ०२०-२४५०३२३६
आजच PMPML विद्यार्थी पास घ्या आणि सुरक्षित, किफायतशीर व विश्वासार्ह प्रवासाचा लाभ घ्या! 🚍
🚇 पिंपरी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा
आता प्रवास अधिक सोपा, जलद आणि किफायतशीर!
✔️ काळेवाडी
✔️ रहाटणी
✔️ विजयनगर
✔️ तापकीरनगर
��️ श्रीनगर
✔️ धनगरबाबा वस्ती
✔️ ज्योतिबानगर
👉 थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी!
💰 फक्त ₹१० ते ₹२० मध्ये प्रवास
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे नागरिकांसाठी
मार्ग क्रमांक १०४ ‘अ’ या नव्या बससेवेला शुभार��भ करण्यात आला आहे.
🚏 ही बस खालील मार्गावरून धावणार:
सनसिटी ➡️ आनंदनगर ➡️ शिवपुष्प पार्क ➡️ भा. द. खेर चौक ➡️ हिंगणे ➡️ विठ्ठलवाडी ➡️ राजाराम पूल ➡️ कर्वेनगर ➡️ शिवाजीनगर
🚌 PMPML | पुणे मेट्रो फीडर सेवा
🚇 पिंपरी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा
आता प्रवास अधिक सोपा, जलद आणि किफायतशीर!
✔️ काळेवाडी
✔️ रहाटणी
✔️ विजयनगर
✔️ तापकीरनगर
✔️ श्रीनगर
✔️ धनगरबाबा वस्ती
✔️ ज्योतिबानगर
👉 थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी!
🌿🚌 पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! | Good News for Tourists!
🔹 पर्यटन बस सेवा क्रमांक ६
➡️ यवत येथील ऐतिहासिक दरेकर वाडा या पर्यटन स्थळाचा समावेश
🔹 पर्यटन बस सेवा क्रमांक ७
➡️ मोराची चिंचोली
➡️ पाबळ गाव येथील पद्मनी जैन श्वेतांबर मंदिर
➡️ मस्तानी समाधी / कबर स्थळ, ता. शिरूर
🔸 क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना प��एमपीएमएल परिवारातर्फे विनम्र अभिवादन! 🔸
आज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक, महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि PMPML कडून दिव्यांग बांधवांसाठी मोफत बस पास वाटप सुरू आहे ♿🚍
ही विशेष सुविधा ३१ मे पर्यंत उपलब्ध आहे.
सर्व दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी संपर्क-
०२०-२४५४५४५४
BRT मार्ग स्वच्छतेकडे PMPMLचा पुढाकार!
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी PMPML कडून BRT बसथांबे व मार्गांची नियमित स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
“प्रामाणिकपणा हीच खरी सेवा!✨
PMPML चे वाहक श्री. अभिमन्यू खंदारे यांनी बसमध्ये विसरलेली सुमारे सव्वा दोन तोळे सोने व रोख रक्कम असलेली पर्स सुरक्षितपणे प्रवासी महिलेला परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला.
अशा कर्तव्यदक्ष सेवकांमुळेच प्रवाशांचा PMPML वर विश्वास अधिक दृढ होतो.”
पीएमपीएमएल कडून सेवानिवृ��्त कर्मचाऱ्यांचा सन्मान 🎖
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) सेवेतून माहे मार्च २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दि. ३० मार्च २०२६ रोजी स्वारगेट येथील ट्रेनिंग हॉलमध्ये विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले
❤️ मानवतेचा सुंदर क्षण ❤️
PMPML चे चालक आणि वाहक यांनी व्हीलचेअरवर असलेल्या अपंग प्रवाशाला अत्यंत काळजीपूर्वक उचलून बसमध्ये बसवले… 🤝
ही फक्त मदत नव्हती,
ही होती खरी माणुसकीची सेवा! 💙
🌸 मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 🌸
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे दि. २७ फेब्रुवारी – ज���येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.
२७ फेब्रुवारी – मराठी भाषा गौरव दिन 🌸
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!
मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अभिमानाची ओळख आहे.
मराठी माणसाच्या मनातील आपुलकी, जिव्हाळा आणि स्वाभिमान व्यक्त करणारी ही आपल्या मातृभा���ेची ताकद आहे.
पुणे महानगरपरिवहन महामंडळ लि. च्या स्मवारगेट येथील मध्यवर्ती कार्यालयात संत गाडगेमहा��ाज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती ॲलिस पोरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
📚🚌 दहावी–बारावी विद्यार्थ्यांसाठी PMPML ची विशेष सुविधा!
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) कडून परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी खास सोय 👇
✅ बस पास निवासस्थानाजवळील थांबा ते परीक्षा केंद्राजवळील थांबा या मार्गावर वैध