सोनं य��� धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणस अनमोल आहेत.मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली सोनं देण्या एवढी मी श्रीमंत नाही.पण माझी मानसचं एवढी श्रीमंत आहेत. की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही.अशा माझ्या सोन्यासारख्या माणसांना दसऱ्याच्याशुभेच्छा
संस्कृती, परंपरा आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनमोल वारसा लाभलेल्या आपल्या राज्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या आणि आर्थिक प्रगतीच्या संधी निर्माण करून महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नव्या उंचीवर नेऊया. सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा!💐💐💐💐
@AjitPawarSpeaks जिजाऊंच्या, रमाईंच्या, सावित्रीमाईंच्या लेकींना समर्थ बनवू,
महिलांचे स्वप्नं पूर्णत्वास नेण्यास पंखांना बळ देऊन दादांनी पूर्ण केला वादा 👍⏰⏰ दादांचा वादा महिलांना खूप बळ देऊन जातो...
आर्थिक स्वातंत्र्यामुळे सन्मानाने जगण्याचा मार्ग आता सापडला महिलांना!
कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहे लाडकी बहीण योजना !
योजने संदर्भातील अधिक माहितीसाठी किंवा समस्या निवारणासा��ी ९८६१७१७७१ या नंबर वर व्हॉट्सअपला संपर्क करा.
आर्थिक स्वातंत्र्यामुळे सन्मानाने जगण्याचा मार्ग आता सापडला महिलांना!
कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहे लाडकी बहीण योजना !
योजने संदर्भातील अधिक माहितीसाठी किंवा समस्या निवारणासाठी ९८६१७१७७१ या नंबर वर व्हॉ��्सअपला संपर्क करा.
सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा' च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!💐🙏😊😊
#गुढीपाडवा#GudiPadwa